mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पोलिसांचा दणका : जमावबंदी आदेशाचा भंग,पाच दुकानदाराविरुध्द गुन्हे दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पोलिसांचा दणका : जमावबंदी आदेशाचा भंग,पाच दुकानदाराविरुध्द गुन्हे दाखल


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्र शासनाने कोरोना संसर्गजन्य रोगाला अटकाव करण्यासाठी मंगळवेढा शहरात जमावबंदीचाआदेश पोलिसांच्या पारित केला असताना दुकानदार मल्लिकार्जून इराप्पा पट्टणशेट्टी,दिनेश प्रभाकर पंडित,संदिप किसन सावंजी,आनंद सुधाकर खटावकर व सुहास लक्ष्मण जोशी या पाच जणांनी दुकानासमोर दहा ते पंधरा लोक एकत्रीत जमविल्याने शासनाच्या आदेशाचा भंग केल्याने त्यांच्याविरूध्द भा.दं.वि.सं. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील आरोपी मल्लिकार्जून इराप्पा पट्टणशेट्टी यांचे राजहंस चौकात दुकान असून यांनी दि.२३ रोजी फिर्यादीत ४ वा. दुकानासमोर पाचपेक्षा अधिक लोक एकत्रीत जमवून शासनाच्या आदेशाचा भंग केला असल्याचे पोलिस कॉन्स्टेबल दर्लिंग बबन गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दुसऱ्या घटनेत आरोपी दिनेश पंडित यांचे एम.एस.ई.बी.जवळ दि.२३ रोजी यांनी ४ वा. १० ते १५ एकत्रीत लोक जमवून शासनाच्या आदेशाचा भंग केला असल्याची फिर्याद पोलिस शिपाई दर्लिंग बबन गुरव यांनी दिली आहे.

तिसऱ्या घटनेत आरोपी संदिप सावंजी यांचे शिवप्रेमी चौकात सावंजी किराणा स्टोअर्स असून दि.२३ रोजी ४ वा. दुकानाच्यासमोर १० ते १५ दिलेली लाख एकत्रीत जमविल्याने शासनाच्या आदेशाचा भंग झाल्याचे पोलिस कॉन्सटेबल मळसिध्द कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

चौथ्या घटनेत किराणा दुकानदार आनंद खटावकर यांचे चोखामेळा येथील चौकात किराणा दुकान असून दि.२३ रोजी ४.३० वा . दुकान चालू ठेवून दहा ते पंधरा लोक एकत्रीत जमल्याने शासनाच्या आदेशाचा भंग केल्याची फिर्याद पोलिस कॉन्सटेबल इलाही मुलाणी यांनी दिली आहे.

पाचव्या घटनेत यातील आरोपी सुहास लक्ष्मण जोशी यांचे शनिवार पेठेत वेल्डिंग दकान असून ते . २३ रोजी ७ . ३९ वा . चालू ठेवून वेल्डिंग दुकानासमोर १० ते १५ लोक एकत्रीत जमवून शासनाच्या आदेशाचा भंग केल्याची फिर्याद पोलिस शिपाई इलाही मुलाणी यांनी दिली आहे.

Advt

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
दिलासादायक : आयटी रिटर्न भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढ;सीतारामन यांची घोषणा

दिलासादायक : आयटी रिटर्न भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढ;सीतारामन यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा