mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चिंता वाढली : तीन जणांचा कोरोनाने घेतला बळी ; 103 रुग्णांची भर, वाचा ‘कुठे’ वाढले रुग्ण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
चिंता वाढली : तीन जणांचा कोरोनाने घेतला बळी ; 103 रुग्णांची भर, वाचा ‘कुठे’ वाढले रुग्ण

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. त्यातच आता आज सायंकाळी 5 वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, करोनाबाधित 103 नव्या रूग्णांची भर पडली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता 75 झाली आहे. तर एकूण रूग्णसंख्याही 851 वर पोहोचली आहे.

आज सायंकाळी 301 जणांची चाचणी अहवाल प्राप्त होऊन त्यात 23 महिला व 80 पुरुषांना करोनाने बाधित केल्याचे दिसून आले. मात्र आतापर्यंत 351 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

सोलापूर कारागृहातील ३४ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.





आज जे मृत पावले त्यांची माहिती

पुढीलप्रमाणे – पश्चिम मंगळवार पेठ 74 वर्षीय महिला. इंदिरानगर बेघर सोसायटी 93 वर्षीय पुरूष. सत्यनाम चौक लष्कर 67 वर्षीय महिला.



आज जे पॉझिटिव्ह रूग्ण मिळाले ते भाग आणि संख्या – 



न्यू पाच्छा पेठ 1 पुरूष. आदर्श नगर जुना कुंभारी नाका 1 पुरूष, 1 महिला. जुना विडी घरकुल 2 पुरूष. शाहिर वस्ती भवानी पेठ 1 पुरूष. गोदूताई विडी घरकुल अ 1 महिला. भवानी पेठ 1 पुरूष, 1 महिला. निराळे वस्ती महादेव गल्ली 1 महिला. तेलंगी पाच्छा पेठ 1 महिला. नई जिंदगी शोभादेवी नगर 1 पुरूष. 



रेल्वे लाईन्स 1 पुरूष. वेणूगोपाल नगर कुमठा नाका 1 पुरूष. विजापूरनाका झोपडपट्टी 1 नंबर 1 महिला. नई जिंदगी 6 पुरूष. चंद्रकला नगर नई जिंदगी 1 पुरूष. शांतीनगर शशीकला नगर जवळ 1 महिला. सम्राट हौ.सोसा. 1 पुरूष. ढोर गल्ली 



भवानी पेठ 1 पुरूष. कुमार चौक फॉरेस्ट 1 महिला. प.मंगळवार पेठ 1 महिला. बेघर हौ.सोसा. 1 पुरूष. अव्दैत अपार्टमेंट 1 पुरूष. उ.सदर बझार लोधी गल्ली 1 पुरूष. शास्त्रीनगर 1 महिला. दत्तनगर 1 महिला. 



रविवार पेठ 2 पुरूष. मार्कंडेय नगरकुमठा नाका 1 पुरूष. जेलरोड जेल 34 पुरूष. मजरेवाडी 1 महिला. बादशहा पेठ 5 पुरूष, 3 महिला. न्यू बुधवार पेठ 5 पुरूष. मसिहा नगर 1 पुरूष. कस्तुरबा गांधी नगर 2 पुरूष. केगांव उत्तर सोलापूर 1 पुरूष. न्यू पाच्छा पेठ 1 पुरूष. 



अशोक चौक 1 पुरूष, 1 महिला. पाच्छा पेठ 1 पुरूष, 2 महिला. उत्तर कसबा 1 पुरूष. शिंदे चौक 1 पुरूष. अवंतीनगर 1 महिला. जोडभावी पेठ 1 महिला. सिध्देश्वर पेठ 1 महिला. मंगळवार पेठ बुधले गल्ली 1 पुरूष. जामगांव बार्शी 3 महिला.





यंदा पायी दिंडी सोहळा रद्द! वारकरी संप्रदाय अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय





जिल्ह्याबाहेरुन येणार्‍या लोकांची माहिती द्यावी. त्यांच्यावर लक्ष ठेवावे, लक्षणे दिसल्यावर त्यांच्यावर उपचार करावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या. प्रत्येक तालुक्यात थर्मल स्कॅनर आणि पल्स औक्सिमीटर घेण्यात यावे. अशा सूचना त्यांनी केल्या.


सोलापूर पालिकेचे आयुक्त डॉ. दिपक तावरे यांची शासनानं सोलापूरातून तडकापडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी राज्य वखार मंडळाचे अध्यक्ष पी. सिवा शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऐन कोव्हीड काळात तावरे यांची बदली झाल्याच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. तावरे म्हणाले, शासन जो आदेश देईल मान्य आहे. सोलापूरात कोरोना आकडेवारी वाढली आहे. आपण ती रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले


—————————–



ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
वर्षपूर्तीनिमित्तानं पंतप्रधान मोदींनी पत्राद्वारे जनतेसोबत साधला संवाद!

वर्षपूर्तीनिमित्तानं पंतप्रधान मोदींनी पत्राद्वारे जनतेसोबत साधला संवाद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

आनंदवार्ता! ‘या’ वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

August 20, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा