mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वर्षपूर्तीनिमित्तानं पंतप्रधान मोदींनी पत्राद्वारे जनतेसोबत साधला संवाद!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
वर्षपूर्तीनिमित्तानं पंतप्रधान मोदींनी पत्राद्वारे जनतेसोबत साधला संवाद!

टीम मंगळवेढा टाईम्स । मोदी सरकारला सत्तेत आल्यानंतर आज वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्तानं खास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (prime minister narendra modi) जनतेसोबत पत्राद्वारे संवाद साधला आहे. 30 मे 2019 ला मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आलं. त्यानंतर वर्षभरात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कलम 370 रद्द करणे, राम मंदिरचा प्रश्न, तिहेरी तलाक रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा यासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

वर्षभरात सरकारनं केलेल्या कामाचा आढावा पंतप्रधान मोदींनी या पत्रामध्ये घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात असं म्हटलं आहे की, 2019 मध्ये आपल्या आणि जनतेचे आशीर्वाद वर्षभरात घेतलेल्या मोठ्या निर्णयांसाठी होते. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राने देश सामाजिक, आर्थिक, जागतिक किंवा अंतर्गत प्रत्येक दिशेने पुढे जात आहे.

या ऐतिहासिक निर्णयांच्या दरम्यानही असे अनेक निर्णय आणि बदल झाले आहेत ज्यांनी भारताच्या विकासाला नवीन वेग आणि नवीन उद्दीष्टे मिळाली आहेत. लोकांच्या अपेक्षाही पूर्ण झाल्या. गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांचा उल्लेख करताना मोदी लिहितात, प्रत्येक शेतकऱ्याला पंतप्रधान पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेता येणार आहे. वर्षभरात साडेनऊ कोटी नशेतकऱ्यांच्या खात्यात 72 हजार कोटींची रक्कम जमा कऱण्यात आली आहे.

याशिवाय एक देश एक कर योजना, शेतकरी आणि महिलांसाठी विविध योजनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवल्या. या वर्षात आलेलं कोरोनाचं संकट. देशातील विकासाचा वेग वाढत असतानाचा कोरोनानं भारताला विळखा घातला. लॉकडाऊनपासून ते आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या वॉरियर्सला मदत करण्यापर्यंत जनतेनं चांगली साथ दिल्यामुळे आज जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. भारतातील संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाल्यास जगात धोका निर्माण होईल ही जगभरात भीती व्यक्त केली जात असताना भारत विकसनशील देश असूनही काय करू शकतो हे आपण दाखवून दिलं.या लॉकडाऊनच्या काळात छोटे उद्योगधंदे, व्यवसाय आणि अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर काही बंद पडले. अनेक मजूर बेरोजगार झाले. त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरीनं प्रयत्न करीत आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Prime Minister Narendra Modi’s letter to the people, dialogue on the occasion of the year

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest News

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सोलापूर जिल्हा सहअध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सोलापूर जिल्हा सहअध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेत मोजणीचा साडेसाती सुटणार! आता ‘इतक्या’ दिवसांत मोजणी अन् ३ दिवसांत फाईल निकाली; महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश

May 11, 2026

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा