टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
आपल्या हक्काच्या जागेत सुंदर घर बांधण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मंगळवेढा शहरातील नागरिकांना हे स्वप्न कमी बजेटमध्ये पूर्ण करता यावे, यासाठी प्रसिद्ध ‘७/१२ डेव्हलपर्स’ निर्मित ‘शिवशाही सिटी’ प्रकल्पात प्लॉट बुकिंगवर एक विशेष आणि धमाकेदार योजना जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत आजच प्लॉट बुक करणाऱ्या ग्राहकांना तब्बल ५० हजार ते १ लाख रुपयांची थेट बचत (सवलत) मिळणार आहे.

प्राईम लोकेशन आणि सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर
जुना मुढवी, घाटूल वस्ती रोड परिसरात साकारत असलेला ‘शिवशाही सिटी’ हा प्रकल्प मुख्य डांबरी रोडला लागून (रोडटच) आहे.

या प्रकल्पापासून बस स्टँड, कॉलेज, हायस्कूल, मॉल आणि हॉस्पिटल या सर्व अत्यावश्यक सुविधा अवघ्या २ मिनिटांच्या अंतरावर आहेत. त्यामुळे राहण्यासाठी तसेच भविष्यातील गुंतवणुकीसाठी हे ठिकाण अत्यंत उत्तम ठरत आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
आकर्षक सवलत: प्लॉट बुकिंगवर थेट ५० ते १ लाख रुपयांची विशेष सवलत.

मजबूत पायाभूत सुविधा: दोन फुटांचा भक्कम थर (मुरूम भराव), २० फुटांचे प्रशस्त अंतर्गत रस्ते.
निसर्गरम्य व सुटसुटीत रचना:

संपूर्ण प्रकल्पात वृक्षारोपण आणि प्रत्येक प्लॉटचे स्वतंत्र डिमार्केशन.
कर्ज सुविधा: प्लॉट खरेदीसाठी ग्राहकांना बँक लोनची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
”आजची गुंतवणूक ही भविष्याची स्वप्नपूर्ती असते,” या उद्देशाने अतिशय माफक दरात हे प्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मोजकेच प्लॉट शिल्लक असल्याने इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित बुकिंग करावे, असे आवाहन ७/१२ डेव्हलपर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहिती व साईट व्हिजिटसाठी संपर्क:
फोन नंबर: 9890605962 / 9970766262 / 9595232626
साईट पत्ता: जुना मुढवी, घाटूल वस्ती रोड, मंगळवेढा, जि. सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












