टीम मंगळवेढा टाईम्स । अवैध वाळू चोरीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या हुलजंतीचे मंडलाधिकारी सत्यवान घुगे व तलाठी आर.एल. खोमणे यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले पौटचे सरपंच राजाराम जगन्नाथ निमंगरे व दोन मुलांना पंढरपूरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. (Beating of board officers and talatas; Bail for Sarpanch and his two children)
हुलजंती मंडल अंतर्गत येणाऱ्या पौट येथील ओढ्यातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा सुरू असून त्यात सरपंचाचा ट्रॅक्टर वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईस मंडलाधिकारी सत्यवान घुगे व गाव कामगार तलाठी आर . एल . खोमणे येथे गेले होते . यावेळी सरपंच राजाराम निमंगरे , राहुल निमंगरे व प्रवीण निमंगरे यांचा बिगर नंबरचा ट्रॅक्टर व ट्रॉली वाळू उपसा करून वाहतूक करताना दिसले.
यावेळी त्यांनी कारवाईस गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण केली होती.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज