टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिका निवडणूक २०२५ साठी एकूण १० प्रभाग असून २० उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. नगरपालिका निवडणुकीसाठी शहरातून प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे.
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी नागरिकांच्या आग्रहास्तव प्रभाग क्रमांक ३ मधून रेखा प्रकाश खंदारे हे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. जनमताचा आदर करीत प्रभाग क्रमांक ३ मधून रेखा खंदारे हे निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी करीत आहेत.

रेखा प्रकाश खंदारे यांच्यासाठी जनमताचा कौल लक्षात घेता त्यांना चांगल्या प्रकारे मताधिक्य मिळेल असे मतदारातून बोलले जात आहे. त्या दृष्टीने रेखा खंदारे हे योग्य उमेदवार असल्याची चर्चा प्रभाग क्रमांक ३ मधून होत आहे.

मंगळवेढा नगरपालिके साठी आरक्षणानुसार प्रत्येक प्रभागातून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने नेते मंडळीसह यावेळी प्रत्येक उमेदवाराला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

इच्छुकांची संख्या लक्षात घेता नेते मंडळीची उमेदवारी बाबत निवड करताना दमछाक होणार आहे.

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३ मधील जनमताचा आदर करीत रेखा प्रकाश खंदारे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.

दरम्यान, प्रभाग तीन मध्ये हाय व्होल्टेज लढत रंगणार असल्याची चर्चा सुरू असून पती प्रकाश खंदारे यांची सामाजिक बांधिलकी पत्नी रेखा खंदारे यांच्या कामी पडेल असे बोलले जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










