mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दोस्तीत कुस्ती! वाढदिवसाच्या पार्टीत लघुशंका करू नको म्हटल्याने मंगळवेढ्यातील तरुणावर चाकूने वार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 5, 2025
in क्राईम, मंगळवेढा, राज्य

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत मित्राला लघुशंका करू नको म्हटल्याने तरुणावर चाकूने वार करण्यात आले. चिखली येथील म्हेत्रे वस्तीत सोमवारी रात्री ही घटना घडली.

विशाल गुराप्पा पाटील (३१, रा.चिखली, मूळ रा. येड्राव, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

यश विनोद कपाट (रा. चिखली) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विशाल मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेले होते. तिथे यश कपाट हॉलमध्येच लघुशंका करत होता. त्याला स्वच्छतागृहामध्ये जाऊन लघुशंका करण्यास विशाल यांनी सांगितले.

त्या रागातून यशने त्यांना धमकी दिली. त्यानंतर विशाल यांच्या मित्राने त्यांना म्हेत्रेवस्ती, चिखली येथे बोलावून घेतले.

तिथे थांबलेल्या यश आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्यांच्यावर चाकूने वार करत हल्ला केला. त्यावेळी मित्राने चाकू हिसकावून घेतला असता यश याने लाकडाने मारून विशाल यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: चाकूने वार

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! ज्वेलर्स व्यवसायिकाला मंगळवेढ्यात बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले; १० लाख रुपये घेवून बनावट सोने देवून केली आर्थिक फसवणूक; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

July 28, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

मोठी बातमी! पाठखळ प्रकरणातील दोघा प्रेमीयुगूलांना मंगळवेढा जेल मधून ‘या’ कारागृहात केले वर्ग; नेमके काय आहे कारण?

July 28, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

रतनचंद शहा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये ३० टक्के मतदान; ‘इतक्या’ हजार सभासदांनी बजावला मतदानाचा हक्क; आज मतमोजणी

July 28, 2025
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

July 28, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

बाळा माझ्याकडे ये.., स्वप्नात आई आली अन् मुलानं उचललं टोकाचं पाऊल; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

July 27, 2025
विद्यार्थी, शेतकऱ्यांना गरजेचे दाखले वेळेवर द्या, आर्थिक पिळवणूक करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये; आ.आवताडे यांच्या सक्त सूचना

मोफत डेमो क्लास! मुलांच्या गणिती भविष्यासाठी एक महत्वाचं पाऊल; मंगळवेढ्यात सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस नवीन बॅचेस सुरू; मुलांना गणितात सुपरफास्ट बनवण्याची ही मोठी संधी

July 27, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

वाळू तस्करांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन केला पाठलाग; जीव धोक्यात घालून केली कारवाई

July 27, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

बापरे..! लाडकीच्या पैशांवर पुरुषांचा ‘डल्ला’; ‘इतक्या’ हजार पुरुषांनी लाटले 21 कोटी; डल्ला मारला कसा, शोध सुरू; लाटलेले पैसे सरकार परत घेणार

July 26, 2025
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो! खरिप हंगाम प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी व्हाः ‘या’ पिकासाठी हप्ता भरण्याची अंतिम तारीख आली जवळ; मनिषा मिसाळ

July 26, 2025
Next Post
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यात 'या' महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात; 'या' महिलांना मिळतात केवळ 500 रुपये

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! ज्वेलर्स व्यवसायिकाला मंगळवेढ्यात बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले; १० लाख रुपये घेवून बनावट सोने देवून केली आर्थिक फसवणूक; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

July 28, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

मोठी बातमी! पाठखळ प्रकरणातील दोघा प्रेमीयुगूलांना मंगळवेढा जेल मधून ‘या’ कारागृहात केले वर्ग; नेमके काय आहे कारण?

July 28, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

रतनचंद शहा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये ३० टक्के मतदान; ‘इतक्या’ हजार सभासदांनी बजावला मतदानाचा हक्क; आज मतमोजणी

July 28, 2025
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

July 28, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

मोठी बातमी! भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार; उजनी’तून भीमा नदीत ‘एवढ्या’ हजार क्युसेक्सचा विसर्ग; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा; रात्री विसर्गात वाढ होणार

July 27, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

बाळा माझ्याकडे ये.., स्वप्नात आई आली अन् मुलानं उचललं टोकाचं पाऊल; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

July 27, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..