mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दोस्तीत कुस्ती! मंगळवेढ्यात पैशाच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; अवघ्या 12 तासात आरोपी अटकेत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 24, 2025
in क्राईम, मंगळवेढा
दोस्तीत कुस्ती! मंगळवेढ्यात पैशाच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; अवघ्या 12 तासात आरोपी अटकेत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कधी कधी टिंगल टवाळी किंवा किरकोळ वादातूनही हत्येसारखे गंभीर गुन्हे घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर, दोस्तीत कुस्ती होऊन मित्रा-मित्रांची पैशाच्या कारणावरून भांडणेही एकमेकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळत आहे.

मंगळवेढा तालुक्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडली असून मित्रानेच मित्राचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीला अवघ्या 12 तासात अटक केली आहे.

हत्याप्रकरणानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलीस शोध घेऊन अटक केली. मात्र, पैशाच्या वादातून हत्येसारखा गंभीर गुन्हा घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

महेश उदयकुमार गोवर्धन असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले (रा.बोराळे ता.मंगळवेढा) यास पोलिसांनी अटळ केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  यातील आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले याने मध्यस्थी राहुन यातील मयत महेश उदयकुमार गोवर्धन यास बटईने घेतलेल्या तामदर्डी येथील शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचनचे साहित्य घेवुन दिले होते. त्याचे पैसे यातील मयत महेश गोवर्धन याचेकडुन येणेबाकी होते.

यातील आरोपीत हा त्या पैशाची फोनवरुन मागणी करत होता. त्यावेळी त्यांचेत फोनवर वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरुन यातील आरोपी भिमराव उर्फ बाळू चौगुले याने दि.23 मार्च रोजी 9.30 च्या सुमारास बोराळे ता. मंगळवेढा येथील छत्रपती चौक येथे मयत महेश गोवर्धन याचे छातीत चाकु सारख्या हत्याराने वार करुन, त्यास गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारले आहे.

यातील आरोपीत हा गुन्हा घडलेपासुन फरार होता. त्याचा गोपनीय बातमीदारांमार्फत शोध घेवुन त्यास मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक  दत्ताञय बोरीगिड्डे, सपोनि विनोद लातुरकर, सपोनि अंकुश वाघमोडे, पोसई विजय पिसे,

पोहेकॉ 909 खंडागळे, पोहेकॉ 1810 वाघमोडे, पोहेकॉ 1621 पवार, पोहेकॉ 1603 कांबळे, पोहेकॉ 755 गेजगे, पोना 202 दुधाळ, पोकॉ 1218 देशमुख यांनी 12 तासाचे आत ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि अंकुश वाघमोडे हे करत आहेत

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार सदरची कारवाई मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी सो, मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी सो, सोलापूर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड सो, मंगळवेढा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली,

मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक श्री. दत्ताञय बोरीगिड्डे, सपोनि विनोद लातुरकर, सपोनि श्री. अंकुश वाघमोडे, पोसई श्री. विजय पिसे, पोहेका 909 खंडागळे, पोहेकॉ 1810 वाघमोडे, पोहेकॉ 1621 पवार, पोहेकॉ 1603 कांबळे, पोहेकॉ 755 गेजगे, पोना 202 दुधाळ, पोकों 1218 देशमुख यांचे पथकाने केली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मित्राचा खून

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
Next Post
गुढीपाडवा ऑफर! 1 खरेदीवर 4 ऑफर ‘अमर इलेक्ट्रॉनिक्स’मधून खरेदी करा फ्रीज, कूलर, ऐसी, टीवी, मोबाइल आणि मिळवा 10-40 टक्के डिस्काउंट, प्रत्येक खरेदीवर हमखास 2999 गिफ्ट वस्तू, एक्सचेंज ऑफर, आणि मोफत घरपोच सुविधा सुद्धा; आजच संपर्क करा 9132105105

गुढीपाडवा ऑफर! 1 खरेदीवर 4 ऑफर 'अमर इलेक्ट्रॉनिक्स'मधून खरेदी करा फ्रीज, कूलर, ऐसी, टीवी, मोबाइल आणि मिळवा 10-40 टक्के डिस्काउंट, प्रत्येक खरेदीवर हमखास 2999 गिफ्ट वस्तू, एक्सचेंज ऑफर, आणि मोफत घरपोच सुविधा सुद्धा; आजच संपर्क करा 9132105105

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा