mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

इलेक्ट्रिक स्कूटर घरी घेऊन जा फक्त 39,999 रुपयांत; मंगळवेढ्यातील सम्राट मोटर्समध्ये मकर संक्रांत ऑफर सुरू; 9067717108 करा कॉल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 14, 2025
in मंगळवेढा
इलेक्ट्रिक स्कूटर घरी घेऊन जा फक्त 39,999 रुपयांत; मंगळवेढ्यातील सम्राट मोटर्समध्ये मकर संक्रांत ऑफर सुरू; 9067717108 करा कॉल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढेकरांचे विश्वसनीय व लोकप्रिय सम्राट मोटर्स यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने आजपासून इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 39,999 रुपयांत घरी घेऊन जाता येणार आहे.

मंगळवेढा शहरात प्रथमच शून्य मेंटेनन्स व रिव्हर्स घेर सिस्टीम असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली ‘इलेक्ट्रिक स्कूटर’ सम्राट मोटर्स यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध केली असून ग्राहकांना बजाज फायनान्सवर सुलभ हप्त्यावर ही स्कूटर घरी घेऊन जाता येणार आहे.

39,999 रुपयापासून ते 1 लाखांपर्यंत वेगवेगळे मॉडेल हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.

एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 50 + ते 140 किमी धावणार

ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 50 + 140 किमीच्या पुढे प्रवास करेल, त्याचसोबत ग्राहकांना बॅटरीची गॅरंटी देखील मिळते. आजच खरेदी करून आपल्या पैशाची बचत करा.

मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर असलेले ‘सम्राट मोटर्स’ यांनी ग्राहकांच्या घराजवळ जाऊन त्यांना इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric scooter) टेस्ट ड्राइव्हची सेवा देणारी पहिली कंपनी ठरली आहे.

सम्राट मोटर्स मध्ये ग्राहकांना परवडणारे अनेक मॉडेल्स उपलब्ध असून सुलभ हप्त्यावर सुद्धा खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेची व पैशाची बचत होणार आहे.

KYTE ENERGY कंपनीने अलीकडे असे वाहन जगासमोर सादर केले आहे, जे पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

प्रदूषण आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. पेट्रोलच्या किंमती 110 रुपये पार गेल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक आता इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती देत आहेत.

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत.

शोरूममध्येच सर्व्हिसिंग सेंटर

सम्राट मोटर्स मध्येच गाड्या संदर्भात तज्ञ लोकांची टीम सर्विसिंग साठी कार्यरत आहे.

गाडीला विमा संरक्षण

सम्राट मोटर्स यांनी गाडीच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमा संरक्षण उपलब्ध केले आहे.जेणेकरून गाडीला काहीही झाले तरी घाबरण्याचे कारण नाही. कंपनीची इन्शुरन्स सुविधा दिली आहे.

स्कूटरमध्ये काय आहे खास?

स्कूटर मध्ये प्रथमच रिव्हर्स घेर असणारी ही पहिली स्कूटर असून अत्यंत टायलीश लुक मध्ये दिसणारी त्यात फ्रंट डिस्क ब्रेक सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नसून 200 किलो वजन नेण्याची क्षमता.

त्याचबरोबर ट्यूबलेस टायर, डिजिटल मीटर, आटो पार्किंग मोड, लायसनची आवश्यकता नाही आणि विविध कलर्स मॉडेल मध्ये उपलब्ध आहेत. ग्रीन नंबर प्लेट सोबत.

अधिक माहितसाठी ‘या’ नंबरला कॉल करा

मंगळवेढा परिसरामध्ये ग्राहकांना आता इलेक्ट्रिक स्कूटरवर मोठी सवलत दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9067717108 या नंबरवरती कॉल करावा लागणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सम्राट मोटर्स

संबंधित बातम्या

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे

खळबळ! खा.प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला मंगळवेढ्यात जोडे मारून केले प्रतिमा दहन; काँग्रेसकडून त्याच ठिकाणी शिंदे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक; नेमके काय आहे प्रकरण?

July 30, 2025
वाहनधारकांनो! मंगळवेढा-सोलापूर रोडवरील टोल नाका सुरू; ‘या’ नागरिकांना मिळणार मासिक पास

सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील टोल नाक्यावर सर्वसामान्य नागरिकांची ‘ही’ मागणी पूर्ण न झाल्यास काँग्रेस आंदोलन करणार; काय आहे मागणी?

July 29, 2025
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

दामाजी कारखान्याच्या कामगारांचा होणार सत्कार; चेअरमन पाटील यांचे आश्वासन; शेतकऱ्यांचा दामाजीवरील विश्वास वाढला; संचालक मंडळाच्या कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण

July 29, 2025
रतनचंद शहा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी; कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे वर्चस्व अबाधित

रतनचंद शहा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी; कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे वर्चस्व अबाधित

July 29, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! ज्वेलर्स व्यवसायिकाला मंगळवेढ्यात बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले; १० लाख रुपये घेवून बनावट सोने देवून केली आर्थिक फसवणूक; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

July 29, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

मोठी बातमी! पाठखळ प्रकरणातील दोघा प्रेमीयुगूलांना मंगळवेढा जेल मधून ‘या’ कारागृहात केले वर्ग; नेमके काय आहे कारण?

July 28, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

रतनचंद शहा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये ३० टक्के मतदान; ‘इतक्या’ हजार सभासदांनी बजावला मतदानाचा हक्क; आज मतमोजणी

July 28, 2025
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

July 28, 2025
विद्यार्थी, शेतकऱ्यांना गरजेचे दाखले वेळेवर द्या, आर्थिक पिळवणूक करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये; आ.आवताडे यांच्या सक्त सूचना

मोफत डेमो क्लास! मुलांच्या गणिती भविष्यासाठी एक महत्वाचं पाऊल; मंगळवेढ्यात सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस नवीन बॅचेस सुरू; मुलांना गणितात सुपरफास्ट बनवण्याची ही मोठी संधी

July 27, 2025
Next Post
यंदाच्या मोसमामधील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक थंडी, कमी झालेल्या तापमानामुळे नागरिकांना भरली हुडहुडी; थंडी, कडक ऊन.. आजोबा व चिमुकल्यांना जपा

धक्कादायक! पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने सात वर्षांच्या मुलीला सोडले नामदेव पायरीजवळ; आई-वडील झाले पसार

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या नवीन प्रभाग रचनेवर जिल्ह्यातून एकूण १९ हरकती; ‘या’ तारखेला सुनावणी; कुठे काय हरकती आहेत?

July 30, 2025
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे

खळबळ! खा.प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला मंगळवेढ्यात जोडे मारून केले प्रतिमा दहन; काँग्रेसकडून त्याच ठिकाणी शिंदे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक; नेमके काय आहे प्रकरण?

July 30, 2025
वाहनधारकांनो! मंगळवेढा-सोलापूर रोडवरील टोल नाका सुरू; ‘या’ नागरिकांना मिळणार मासिक पास

सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील टोल नाक्यावर सर्वसामान्य नागरिकांची ‘ही’ मागणी पूर्ण न झाल्यास काँग्रेस आंदोलन करणार; काय आहे मागणी?

July 29, 2025
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

दामाजी कारखान्याच्या कामगारांचा होणार सत्कार; चेअरमन पाटील यांचे आश्वासन; शेतकऱ्यांचा दामाजीवरील विश्वास वाढला; संचालक मंडळाच्या कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण

July 29, 2025
रतनचंद शहा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी; कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे वर्चस्व अबाधित

रतनचंद शहा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी; कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे वर्चस्व अबाधित

July 29, 2025
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

सरकारी कर्मचाऱ्यांनो! सोशल मीडिया वापरताना जरा जपून; अन्यथा कारवाई, नवी नियमावली आली; नेमका काय आहे निर्णय?

July 29, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..