mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिवसेनेच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर, पण बंडात साथ देणारे ‘हे’ आमदार गॅसवर; तुमच्या मतदारसंघात कुणाला तिकीट? इथे पाहा संपूर्ण लिस्ट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 23, 2024
in राजकारण, राज्य
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने त्यांच्या पहिल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवार आहेत, तर दर्यापूरमधून अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

माहिममधून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. मनसेने काही वेळापूर्वीच त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली, ज्यात राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे यांना माहिममधून तिकीट देण्यात आलं आहे, त्यामुळे शिवसेनेने माहिममधून अमित ठाकरेंच्या विरोधात सदा सरवणकर यांना मैदानात उतरवलं आहे.

भाजपप्रमाणेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेही बहुतेक सगळ्या विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे. राजापूरमधून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तिकीट मिळालं आहे. तर उदय सामंत हे रत्नागिरीमधून निवडणूक लढणार आहेत.

शिवसेना शिंदे गटाची संपूर्ण यादी

कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे, साक्री (अज) – मंजूळाताई गावित, चोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणे, जळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटील, एरंडोल – अमोल चिमणराव पाटील, पाचोरा – किशोर पाटील, मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील

जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकर, चांदिवली – दिलीप लांडे, कुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकर, माहिम – सदा सरवणकर, भायखळा – यामिनी जाधव, कर्जत – महेंद्र थोरवे, अलिबाग– महेंद्र हरी दळवी, महाड– भरतशेठ मारुती गोगावले

उमरगा– ज्ञानराज धोंडीराम चौगुले, परांडा– डॉ.तानाजी जयवंत सावंत, सांगोला– शहाजी बापू पाटील, कोरेगाव– महेश शिंदे, पाटण– शंभूराज देसाई, दापोली– योगेश कदम, रत्नागिरी– उदय सामंत, राजापुर– किरण सामंत, सावंतवाडी– दीपक केसरकर, राधानगरी– प्रकाश आबिटकर

करवीर– चंद्रदिप नरके, बुलढाणा – संजय गायकवाड, मेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकर, दर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळ, रामटेक – आशिष जैस्वाल, भंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकर, दिग्रस – संजय राठोड

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2024/10/IMG_0709.mp4

नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर, कळमनुरू – संतोष बांगर, जालना – अर्जून खोतकर, सिल्लोड – अब्दुल सत्तार, खानापुर– सुहास बाबर, छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल, छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाट

पैठण – विलास भूमरे, वैजापूर – रमेश बोरनारे, नांदगाव – सुहास कांदे, मालेगाव बाह्य – दादाजी भुसे, ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक, मागाठाणे – प्रकाश सुर्वे

कुणाला वेट अॅण्ड वॉच ?

डॉ. बालाजी किणीकर हे अंबरनाथ मतदारसंघातून मागील सलग तीन टर्म आमदार असून यंदा चौथ्या टर्मसाठी त्यांची तयारी सुरू आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या सुरुवातीच्या आमदारांमध्येही बालाजी किणीकर यांचा समावेश होता.

तसंच पक्षाचं खजिनदारपद सुद्धा किणीकर यांच्याकडेच आहे. त्यामुळे पहिल्या यादीतच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र मंगळवारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत किणीकर यांचं नाव नसल्यामुळे अंबरनाथ शहरात चर्चांना उधाण आलं आहे.

बालाजी किणीकर यांना शिवसेना शिंदे गटातल्याच एका मोठ्या गटाचा विरोध असून किणीकर यांना उमेदवारी दिल्यास आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका या गटाने घेतली आहे. कदाचित त्यामुळेच तर किणीकर यांची उमेदवारी लांबणीवर पडली नाही ना? अशी चर्चा सध्या अंबरनाथमध्ये सुरू आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिवसेना

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 25, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
Next Post
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी; 38 जणांची नावं जाहीर; पाहा कुणा-कुणाला मिळाली संधी?

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा