टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, प्रोफेशनल स्पा सेंटर आता आपल्या सोलापुरात सुरू झाले आहे. आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
इसा स्पा, तिसरा मजला, सीबीसी बिल्डिंग , डी मार्ट – आसरा ब्रिज जुळे सोलापूर येथे आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी 5 वाजून 2 मिनिटांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक श्री. नागेश ताकमोगे, स्थायी समिती मा.अध्यक्ष श्री. शिवा बाटलीवाला, श्री.विश्वनाथ शेगांवकर,श्री. मयुर खमीतकर, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.अमर पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस श्री. लतीफ तांबोळी,
श्री.शहाजी पोकळे, परिवहन सदस्य श्री.नितीन भैय्या भोपळे, युवा सेना जिल्हाप्रमुख श्री.बालाजी चौगुले,श्री. ज्ञानेश्वर सपाटे, शिवसेना दक्षिण विधानसभा समन्वयक श्री.राहुल गंधुरे, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे,
खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री सिद्धेश्वर आवताडे, पंचायत समितीचे माजी सभापती श्री.प्रदीप खांडेकर, दामाजी कारखाना चे माजी संचालक श्री.सचिन शिवशरण, माजी नगरसेवक श्री.प्रवीण खवतोडे, बाळे सोसायटीचे येथील चेअरमन श्री.सुनील डोके सर, उद्योजक श्री. हनुमंत दुधाळ शेठ, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री.संजय मोतेकर,
एनटीपीसीचे अधिकारी श्री.अभिषेक सोनी, नाज फाउंडेशनचे श्री.इलीयास शेख, श्री.संदीप चेळेकर,श्री. राम भैय्या जाधव, श्री विश्वास भावुजी साठे, श्री.रामभाऊ पडळकर,श्री. रामेश्वर दीक्षित, श्री.नागेश बॉस खरात ,दत्ता तारा ग्रुप चे श्री.लक्ष्मण भोपळे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच प्रोफेशनल पद्धतीने “इसा स्पा” ग्राहकांसाठी बॉडी स्पा, ब्युटी स्पा, नेल स्पा, फेशियल, रिफ्लेक्सोलॉजी सुविधा एकाच छताखाली सर्व सुविधा मिळणार आहेत.
आज होणाऱ्या उद्घाटन समारंभ प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ‘इसा स्पा” च्या संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ‘या‘ नंबरवर करा संपर्क
इसा स्पा, तिसरा मजला, सीबीसी बिल्डिंग , डी मार्ट – आसरा ब्रिज जुळे सोलापूर 9767651717 या नंबरवर संपर्क साधू शकता
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज