mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पाचगणीत डान्सबारवर छापा टाकून सोलापूर जिल्ह्यातील 24 खत बी-बियाणे विक्रेते ताब्यात; डॉक्टर, व्यापारी सापडले 33 जणांवर गुन्हा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 20, 2024
in क्राईम, सोलापूर
मोठी बातमी! मंगळवेढ्यात पोलीस अधिकाऱ्यांवर हॉटेल मालकाचा जीवघेणा हल्ला; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स। 

जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणीतील खिंगर गावच्या हद्दीत टेन्ट हाऊस रिसॉर्टवर बारबाला नाचवल्याप्रकरणी टेन्टमालक, बारबालांसह खते बी-बियाणे विक्रेते व डिलर 25 जण अशा 37 जणांवर सातारा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. विजय दिघे यांच्या मालकीचे पाचगणीत खिंगर गावच्या हद्दीत टेन्ट हाऊस असून, येथील एका हॉलमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांना मिळाली. या माहितीवरून सातार्‍यावरून पोलिसांचे एक विशेष पथक पाचगणी खिंगरकडे रवाना करण्यात आले.

पाचगणी खिंगर टेन्ट हाऊस रिसॉर्टवर बारबालांची ‘छमछम’ सुरू असतानाच सातारा पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी तेथे एका हॉलमध्ये सोलापूर जिल्ह्यातील खत विक्रेते-डिलर बारबालांसमवेत डान्स करत असल्याचे पोलिसांना आढळले. सातारा पोलिसांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्या ठिकाणी ब्रँडेड कंपनीच्या मोबाईलसह आलिशान कार जप्त करण्यात आल्या.

रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पाचगणी खिंगर येथील टेन्ट हाऊस रिसॉर्टवर ही मद्यधुंद रेव्हपार्टी सुरु होती. तळमजल्यावर विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या व डान्सबारसारखी बैठक व्यवस्थाही पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांना पाहताच काही बारबालांसह पाच ते सहाजण तेथून आलिशान वाहने सोडून तेथून पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

घटनास्थळी सोलापूर जिल्ह्यातील खत व्यावसायिक व खत कंपन्यांत काम करणारे काही एजंट व बारबाला मिळून एकूण 37 जणांची सातारा पोलिसांनी चौकशी केली. अनेक जण दारूच्या नशेत नर्तिकांसमोर झिंगत असतानाच पोलिसांना रंगेहात सापडले.

गुन्हा दाखल झालेले इसम याप्रमाणे-

भैरवनाथ चंद्रभान चवरे (पेनुर ता. मोहोळ जिल्हा सोलापूर), डॉ. विजय रघुनाथ दिघे (रा. आंबेघर ता. जावली) पाचगणी टेन्टहाऊस रिसॉर्ट मालक, गिरीश एकनाथ दिघे (रा. आंबेघर ता. जावली) मॅनेजर, दत्तात्रय काशिनाथ भोसले (खवणी ता. मोहोळ),नवनाथ अरुण देवकते (रा. धारुणी ता. माळशिरस), गणेश हनुमंत करणावर (मोहोळ ता. सोलापूर), रवी भैस खानट (रा. खानट वस्ती करमाळा), बाबासाहेब बाबुराव सलगर (निंबर्गी सोलापूर), सदानंद विठ्ठल देवकते (सादेपूर सोलापूर), अण्णा नाना पडळकर ( रा. आटपाडी जि. सांगोला),

प्रदीप प्रभू खांडेकर (शेंदुगेवाडी मालवणी पंढरपूर), कैलास रामचंद्र गुर्वे (साळवेश्वर ता. मोहोळ), विजय श्रीमंत नागणे (कोंढारकी मुंढेवाडी जि. सोलापूर), महेश दत्तात्रय खरात (रा. सोनके पंढरपूर), नंदकुमार श्रीरंग शिंदे (मोहोळ जि. सोलापूर), सुरज दिगंबर कुंभार (वाके शिवनी जि. सोलापूर) सचिन सुधाकर बावकर (भैरवनगर पुणे), गणेश शिवाजी सलगर, गणेश नामदेव पुजारी (रा. सोलापूर) व चार अनोळखी

याबाबतची फिर्याद कॉन्स्टेबल उमेश रामचंद्र लोखंडे यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी 12 बारबाला व खत विक्रेते-डिलर तसेच पाचगणी टेन्ट हाऊसचे मालक डॉ. विजय दिघे तसेच मॅनेजरसह एकूण 37 जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान दोन महिन्यांपूर्वी पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग व्हॅली रिसॉर्टवर अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पाच डॉक्टरवर कारवाई झाली होती.

सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखालील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डान्सबार छापा

संबंधित बातम्या

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळजनक! खोटा व न वटणारा चेक दिल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास

February 9, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

कामाची बातमी! मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवर दोन रंगांची रचना; जि. प. गटांचे उमेदवार पांढऱ्या, तर पं. स. गणांचे गुलाबी रंगात

February 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; 4 लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला; अवैध धंद्याची माहिती स्थानिक पोलीसांना कशी काय होत नाही?

January 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

भयंकर! महिलेने Ex अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या बॉयफ्रेंडला संपवलं; मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

January 24, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! पंचायत समिती उमेदवारी अर्जासाठी मागितली लाच; महसूल सहायकाला रंगेहाथ पकडले

January 23, 2026
Next Post
मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अजित पवारांच्या उपस्थितीतील पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Breaking! मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 'इतकं' टक्के आरक्षण; मसुद्याला कॅबिनेटची मंजुरी

ताज्या बातम्या

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा