mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाळा सुरुवात; मंगळवेढ्यातही पहाटेपासून पावसाचे आगमन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 8, 2023
in मंगळवेढा, सोलापूर
बळीराजासाठी मोठा दिलासा! आजपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात; उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

टीम मंगळवेढा टाइम्स ।

गेल्या काही दिवसांपासून हवामान बदल झालेला दिसत आहे. राज्यासह देशात एकीकडे हवेतील गारवा वाढलेला जाणवत आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्रसह काही देशात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा तालुक्यात पावसाळा सुरुवात झाली आहे काल रात्रीपासून जिल्ह्यातील काही भागात विजेच्या कडकडासह पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम राज्यासह देशातील हवामानावर होत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील काही भागात पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज

राज्याच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सोलापूर,  सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दक्षिण तामिळनाडूमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. गोव्यासह तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही सध्या जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी आकाश निरभ्र तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील.

अवकाळी पावसाची शक्यता

राजस्थान आणि पंजाबमध्येही 8 ते 9 नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर-पश्चिम भारतात अवकाळी पाऊस पडू शकतो. 10 नोव्हेंबरपर्यंत दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळ आणि माहेमध्ये 8 नोव्हेंबरपर्यंत, तर तामिळनाडू आणि कराईकलमध्ये 10 नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, केरळ, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ

देशात एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे, पण त्याच बरोबर हवेची पातळी घसरली आहे. धुके आणि धुलिकणांमुळे मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात अनेक शहरांत प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धुक्याची पांढरी चादर पसरलेली पाहायला मिळत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, मंगळवारी रात्री उशिरापासून जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उच्च उंचीच्या भागात नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स प्रवेश करेल. यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. त्याचवेळी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सुरू राहू शकतो.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पावसाचे आगमन

संबंधित बातम्या

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
Next Post
कौतुकास्पद! धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमनपदी शोभाताई काळुंगे तर व्हा.चेअरमनपदी शांताबाई धायगोंडे यांची बिनविरोध निवड

कौतुकास्पद! धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमनपदी शोभाताई काळुंगे तर व्हा.चेअरमनपदी शांताबाई धायगोंडे यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..