mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोण ठरणार गावचा कारभारी! निकाल थोड्याच वेळात, मंगळवेढा 26 ग्रामपंचायतसाठी 15 टेबलवर ‘इतक्या’ फेऱ्यात होणार मतमोजणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 6, 2023
in मंगळवेढा
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पंचायत समिती व झेडपीची लिटमस टेस्ट; जनतेचा राजकीय कल स्पष्ट होणार?

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील 26 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 52 हजार 310 पैकी 42 हजार 620 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून चुरशीने 81.48 % इतके मतदान झाल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

आज दि.6 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे मात्र निकालातून कौल आपणाला लागावा म्हणून अनेकांनी आपल्या ग्रामदैवताना साकडे घातले.

70 उमेदवार सरपंच पदासाठी तर एकूण 517 उमेदवार सदस्य पदासाठी आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी 94 केंद्रावरती सकाळी 7.30 वाजता मतदानात सुरुवात झाली

52 हजार 310 मतदारांपैकी पुरूष 22 हजार 558 व स्त्री 20 हजार 62 अशा 42 हजार 620 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तर हिवरगाव या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सहा सदस्य बिनरोध निघाले मात्र एका जागेसाठी ही निवडणूक लागली.

एकूण 26 सार्वत्रिक व एका पोट निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया राबवली. काल सकाळ पासून मतदारांनी रांगा लावल्या. सकाळच्या सत्रात 14 टक्के तर साडेअकरा वाजता 32 टक्के इतके मतदान झाले दुपारनंतर मतदानामध्ये वेग घेतला.

ग्रामीण भागात आपापल्या गटाला मतदान करून घेण्यासाठी दुचाकी,चार चाकी वाहनाचा वापर करून मतदारांना घरातून आणून त्यांचे मतदान करून घेतले. काही गावात किरकोळ वादाचे प्रसंग देखील उद्भवले.

मतदानानंतर उमेदवाराच्या समर्थकानी आकडेवारी घेत आपण आपल्या प्रभागातून किती मताधिक्य घेऊ शकतो आणि विजयी कसे होऊ शकतो याचे गणित मांडण्यात जुळण्यात व्यस्त झाल्याचे दिसून आले.

गावनिहाय झालेले मतदान कंसात एकूण मतदान

देगाव 695 (766), बठाण 1811(2144), उचेठाण 957 (1156), चिक्कलगी 1565(1994), भाळवणी 1699 (2055), जंगलगी 1142 (1309), डिकसळ 429(514), खुपसंगी 2439 (2935), निंबोणी 2611(3449), लक्ष्मी दहिवडी 4180 (5243), आंधळगाव 3065(3935), जालिहाळ 2935 (2935), हिवरगाव 305 (358) शेलेवाडी 953(1039),

महमदाबाद हुन्नर 1766 (2056), नंदूर 2482 (3756), जुणोनी 896 (1115), मानेवाडी 1302(1518), रड्डे 3089 (4058), लोणार 1911 (2183) , पडोळकरवाडी 1573(1735), अकोले 1216(1428) खडकी 1197(1410), , शिरशी 1114 (1597), रेवेवाडी 1193 (1335),मुंढेवाडी 1090(1331), लमाणतांडा पोटनिवडणूक 293(497),

15 टेबलवर 7 फेऱ्यात मतमोजणी

पहिली फेरी – शेलेवाडी, शिरसी, खडकी, जुनोनी, देगाव

दुसरी फेरी :-अकोले, बठाण, उचेठाण, महमदाबाद हुन्नूर, रेवेवाडी, तिसरी फेरी – चिक्कलगी, भाळवणी, जंगलगी डिकसळ, मुंढेवाडी

चौथी फेरी – खुपसंगी, निंबोणी, लोणार, लमाण तांडा, मानेवाडी, पाचवी फेरी- लक्ष्मी दहिवडी, रड्डे, सहावी फेरी – नंदुर, आंधळगाव, पडोळकरवाडी, सातवी फेरी – जालीहाळ, हिवरगाव

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा तालुका ग्रामपंचायत निवडणूक

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 23, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
Next Post
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठ्यांना दाखले देण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना; प्रत्येक तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा