mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अनोखी भेट! अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २५० महिलांना तीर्थक्षेत्र दर्शन सहलीचे आयोजन; ‘या’ गावचा आदर्श उपक्रम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 6, 2023
in मनोरंजन, सोलापूर

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तसेच मंगळवेढ्यात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम घेतले. त्यातच कौठाळीचे युवा नेते ॲड.श्री.डी.एस. पाटील व यांच्या ग्रुपच्यावतीने २५० महिलांना तीर्थक्षेत्र यात्रा सहल काढण्यात आली.

तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास हा भाविकांसाठी पर्वकाळ मानला जातो. श्री क्षेत्र आळंदी, देहू, प्रति बालाजी व शिखर शिंगणापूर या धार्मिक स्थळांचे देवदर्शन करण्यासाठी महिलांची तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये गावातील साधारण 250 कुटूंबातील माता भगिनींना देवदर्शन घडले. दरम्यान होणारा प्रवास, भोजन इत्यादी सर्व खर्च डी.एस.पी. ग्रुपच्या वतीने करण्यात आला.

यापूर्वीही डीएसपी ग्रुपचे वतीने अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविलेले असून अशाप्रकारच्या सहलीचा उपक्रम तालुक्यात पाहिलाच असल्यामुळे त्याचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे.

देवदर्शनाला निघण्यापूर्वी कौठाळी येथील भैरवनाथ चौकामध्ये श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा वाढदिवस साजरा करून प्रवासासाठी निघणाऱ्या ट्रॅव्हल्स व वाहनाचे पूजन अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी विधी सेलचे तालुकाध्यक्ष  अँड.दत्तात्रय पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहन पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील ,लोणारी समाजाचे तालुकाध्यक्ष सागर गोडसे, विठ्ठल पाटील, महादेव इंगळे, नामदेव लेंडवे ,अनिल नागटिळक, अण्णासाहेब पाटील ,नवनाथ लेंडवे, समाधान नागटिळक, बाळकृष्ण नागटिळक,

भैय्या पाटील, तानाजी धुमाळ, दामोदर इंगोले, अमोल अटकळे, अधिक भोसले, ग्रा.सदस्य सोमनाथ लोखंडे ,निलेश वाघमोडे, नितीन जाधव ,अनिल लवटे, प्रशांत कोरके, नितीन नागटिळक, शांताराम नागटिळक,  नागनाथ नागटिळक ग्रा.सदस्य सौ.यशश्री पाटील पोलिस पाटील सौ. माधुरी नागटिळक आदीसह डीएसपी ग्रुपचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

डीएसपी ग्रुपच्या वतीने तीर्थयात्रेचे आयोजन

कौठाळी गाव हे माझे कुटुंब असून गावातील सर्व नागारिक माझ्या कुटुंबांतील सदस्य आहेत त्यांना देवदर्शनाला घेऊन जाणे आमचे कर्तव्य असल्यामुळे डीएसपी ग्रुपच्या वतीने तीर्थयात्रेचे आयोजन केले होते त्यामुळे माता भगिनींची सेवा करण्याचे भाग्य लाभले व येथून पुढेही लाभावे अशी भावना अँड.पाटील यांनी व्यक्त केली. ॲड.दत्तात्रय पाटील (ग्रा पं. सदस्य,कौठाळी)

वाढदिवसाची अनोखी भेट मनाला भावली

कौटुंबिक जबाबदाऱ्यात व्यस्त असणाऱ्या माता-भगिनींना आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कौठाळी येथील अॅड दत्तात्रय पाटील यांच्या ग्रुप च्या वतीने देवदर्शन घडावी ही भावनाच विलक्षण समाधान देणारी आहे वाढदिवशी अनेकांचे देवदर्शन व्हावे याहून पुण्याचे काम काय असू शकते अतिशय कल्पकतेने व सद्‌भावनेने दिलेली ही वाढदिवसाची अनोखी भेट मनाला भावली असून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी असल्याने दर्शनासाठी गेलेल्या महिलांसाठी समाधान देणारी आहे. अभिजीत पाटील
चेअरमन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजीत पाटील

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 17, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
Next Post
चित्रपटसृष्टी हळहळली! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवलं

धक्कादायक! डिझेल अंगावर टाकून नातवाने आजीला पेटविले; आजीचा होरपळून मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा