mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दुष्काळी भागातील जनतेचा पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मिटणार; आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 7, 2023
in मंगळवेढा
दुष्काळी भागातील जनतेचा पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मिटणार; आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश येणार

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क। 

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील ११ गावांचा दौरा आमदार आवताडे यांनी अधिकाऱ्यांचा ताफा सोबत घेऊन पूर्ण केला. यामध्ये गावातील नागरिकांकडून लेखी तक्रारी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना समोरासमोर विचारत अनेक तक्रारींचे निरसन केले

त्याचबरोबर २४ गावचा मंगळवेढा उपसा सिंचन योजना या अधिवेशनापर्यंत मार्गी लागणार असल्याची माहिती ही आमदार आवताडे यांनी गाव भेट दौऱ्यामध्ये दिली.

या गाव भेट दौऱ्यामध्ये अनेक पशुपालकांनी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित करत चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली असता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना बोलून चारा डेपो सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी या दौऱ्यामध्ये उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, वन विभागाच्या अधिकारी चैत्राली वाघ, जिल्हा परिषद बांधकामचे नंदकुमार कोष्टी,

तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांचे सह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी गाव भेट दौऱ्याच्या ताब्यात उपस्थित होते.

त्यातील पाठखळ गावापासून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली यावेळी पाठखळमध्ये रस्ते,नवीन तलाठी कार्यालय,स्मशानभूमी साठी वनविभागाची जमीन हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या त्याच बरोबर जलजीवनचे कामे निकृष्ठ झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी दिली
जुनोनी येथे धनदंडग्या लोकांना रेशनचा माल मिळतो पण गरिबांना धान्य मिळत नाही अशी मागणी नागरिकांनी केली.

नंदेश्वर मध्ये एस टीचे वेळापत्रक बदलणे ,तरुणांची रस्त्याने हुल्लडबाजी होत असून निर्भय पथक पाठविणे ही मागणी केली भोसे येथे पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी केली मागणी त्याचबरोबर पुरवठा विभागाचे कर्मचारी भोसले हे कार्यालयात काम घेऊन गेल्यास अपशब्द वापरतात अशी तक्रार काही नागरिकांनी केल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा असा पवित्रा आ आवताडे यांनी घेतल्याने तहसीलदार मदन जाधव यांनी त्यांचेवर कारवाईचे आश्वासन दिले.

हुन्नूर येथे शिरनंदगी तलावातील गाळ काढल्यास बारमाही पाण्याची सोय होईल,तीर्थक्षेत्र बिरोबा देवस्थानला निधी द्या,त्याचबरोबर महावितरण अधिकारी खासगी ठेकेदाराला पुढे करत काम करत आहेत फ्युस सुद्धा कार्यालयाकडून देत नाहीत अशी तक्रार केली त्याचबरोबर उपकेंद्रात डॉक्टर राहत नसल्याने डॉक्टरांना आ आवताडे यांनी ग्रामस्थांसामोरच झापले.

महमदाबाद हु येथे पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार महिलांनी मांडली एकंदरीत सर्व गावांमध्ये पाणी पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य न मिळणे रस्त्यांची दुरावस्था या समस्या

आमदार आवताडे यांच्यासमोर नागरिकांनी मांडल्या यावेळी आमदार आवताडे यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देत ११ गावांचा दौरा पूर्ण केला. यावेळी सोबत विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा उपसा सिंचन योजना

संबंधित बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

May 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते…असं म्हणाली अन् तरुणी गायब

May 1, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

​ब्रेकिंग न्यूज! मंगळवेढा तालुक्यात अतिक्रमण धारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय; तहसीलदार मदन जाधव यांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

May 2, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

पाणी येण्यापूर्वीच ‘शॉक’! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मंगळवेढ्याचा शेतकरी अंधारात; पिके करपणार? भीमा पट्ट्यातील शेतकऱ्यांवर ‘आस्मानी’नंतर आता ‘सुलतानी’ संकट

April 30, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
Next Post
सिंघम! सोलापूरचे नूतन पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे आज स्वीकारणार पदभार; आत्तापर्यंत सांभाळल्या ‘या’ जबाबदाऱ्या

सोलापूर जिल्ह्यात पोलिस पाटील, बीट अंमलदारांच्या मदतीने आता 'या' ठिकाणी होणार ठोस कारवाई; पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेंचा इशारा

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो संधी सोडू नका! महाडीबीटीवर अर्ज करा आणि मिळवा मोफत व सवलतीच्या दरात बियाणे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; असा करा अर्ज

May 4, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, ‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

May 4, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

किळसवाणी! भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप

May 4, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! आधी वहिनी-पुतणीला टेरेसवर संपवलं, मग 15 वर्षाच्या पुतण्याचा पाठलाग करत तलवारीने भोसकलं, सोलापुरात तिहेरी हत्याकांड

May 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा