मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात
टीम मंगळवेढा टाईम्स। गेल्या 30 वर्षांपासून मंगळवेढा तालुक्यातील 24 गावातील दुष्काळी भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला उपसा सिंचन योजनेस मान्यता मिळाली ...