mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुकास्तरावर सेतू कार्यालय सुरू होणार; ई-निविदा प्रक्रिया सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 30, 2023
in मंगळवेढा, सोलापूर
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

विविध दाखले देणारे सेतू सुविधा केंद्र पुन्हा चालू करण्यात येणार असून, याबाबत ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ११ तालुकास्तरावर सेतू कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

एप्रिल २०१८ पासून जिल्ह्यातील ११ तालुकास्तरावर सेतू सुविधा केंद्रे चालविण्याचा ठेका इन्फोटेक लि. अहमदाबाद या कंपनीला देण्यात आला होता.

१९ जानेवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार १९ जानेवारी २०२२ पर्यंत सेतू सुविधा केंद्र चालविण्याचा ठेका देण्यात आला होता. २०२२ मध्ये कंपनीला देण्यात आलेली मुदत आली होती. संपृष्टात आली होती. त्यानंतर पुन्हा एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती.

ती मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपृष्टात आली. सेतू सुविधा केंद्र बंद करण्यास जिल्हा सेतू समितीच्या सदस्यांनी मान्यता दिल्याने १ एप्रिल २०२३ रोजी पासून सेवा बंद करण्यात आली होती.

सध्या १० व १२ वी परीक्षांचा चालविण्यासाठी निकाल जाहीर झाला आहे. उतीर्ण झालेल्या विद्यार्थाना पुढील शैक्षणिक प्रवेशाकरीता जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर, रहिवास दाखला आदी विविध दाखल्यांची आवश्यकता असते.

लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत विविध शासकीय विभागांच्या एकूण ५१२ अधिसूचित सेवा एकाच ठिकाणी ऑनलाईन स्वरुपात देण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे २९ मे २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मान्यता दिली आहे.

११ तालुका स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र (सेतू सुविधा केंद्र) कंत्राटदार अशासकीय संस्था नियुक्तीसाठी ई-निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच सेतू सुविधा सुरू होणार आहे.

सर्व्हर डाऊन, पालक हैराण

■ सध्या ११ वी प्रवेशासाठी लगबग सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांसाठी पालकांची धावपळ होत आहे. महा-ई-सेवा केंद्रात लोकांची गर्दी होत आहे. मात्र, अनेकांना वेळेत दाखले मिळत नाहीत. अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेले दाखले सर्व्हर डाऊन असल्यामुळे मिळत नाहीत.

प्रवेशाची अंतिम मुदत आणि दाखले देण्यात येणाऱ्या तारखा यांचा मेळ घालताना पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच महा-ई-सेवा केंद्रावर दाखल्यांचा लोड येत आहे. त्यामुळे दाखले वेळेत मिळत नाहीत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सेतू कार्यालय बंद

संबंधित बातम्या

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 7, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

अखेर प्रतीक्षा संपली! महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी महत्त्वाची पाऊले; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 5, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

​अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह जुगाऱ्यांचा खेळ खंडोबा

July 4, 2026
मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

मंगळवेढ्यात खळबळ! नामांकित शाळेच्या प्रवेशद्वारावरच मध्यरात्री ‘अघोरी पूजा’; संशयिताविरुद्ध पोलिसांत तक्रार

July 4, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सभापती दीपाली ताड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! मंगळवेढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन शिक्षक; ​पालक वर्गातून व्यक्त होतोय आनंद

July 3, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार

July 3, 2026
Next Post
अभिमान! महासत्तेशी ‘पॉवरफुल’ भागीदारी; जेट इंजिनाची निर्मिती, सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये करारांची घोषणा; मोदींची क्रेझ 75 वेळा टाळ्यांचा गडगडाट, सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी रांग

अभिमान! महासत्तेशी 'पॉवरफुल' भागीदारी; जेट इंजिनाची निर्मिती, सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये करारांची घोषणा; मोदींची क्रेझ 75 वेळा टाळ्यांचा गडगडाट, सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी रांग

ताज्या बातम्या

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो नोंद घ्या! ऐन शाळा सुरू होताच शिक्षकांचा ‘एल्गार’; ७ आणि ८ जुलैला शाळा बंद राहण्याची शक्यता; काय आहे कारण?

July 6, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

अखेर प्रतीक्षा संपली! महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी महत्त्वाची पाऊले; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..