mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राष्ट्रवादी, ठाकरे गट, काँग्रेसची संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी चर्चेत; व्हायरल यादीत कुणाची नावं? सोलापूर, माढामध्ये…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 24, 2023
in राजकारण, राज्य
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यामुळे मविआच्या तीनही घटक पक्षांचं 16-16-16 जागांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली होती. यासंदर्भात tv9 मराठीने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पण मविआ नेत्यांकडून तसा काहीच फॉर्म्युला ठरला नसल्याचे मविआ नेत्यांनी सांगितलंय. तरीही लोकसभेच्या जागा वाटपाची एक यादीच आता समोर आली आहे.

मविआच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची व्हायरल यादी चर्चेत आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण 48 जांगापैकी काँग्रेसला सर्वाधिक 16, राष्ट्रवादी काँग्रेसला 15, ठाकरे गटाला 13 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला एक आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना 2 जागा देण्यात आल्याचा दावा या यादीत करण्यात आला आहे.

जागा वाटपाच्या व्हायरल यादीत नेमकी कुणाला संधी, पाहा

सोलापूर– प्रणिती शिंदे (काँग्रेस), माढा– संजय शिंदे (राष्ट्रवादी), नंदुरबार– के. सी. पाडवी (काँग्रेस), धुळे- कुणाल पाटील (काँग्रेस), जळगाव– गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी), रावेर– एकनाथ खडसे (राष्ट्रवादी), बुलढाणा– नरेंद्र खेडेकर (शिवसेना-ठाकरे गट), अकोला– सुनील फाटकर (वंचित बहुजन आघाडी)

अमरावती– दिनेश बूब (शिवसेना-ठाकरे गट), वर्धा– रणजीत कांबळे (काँग्रेस), गडचिरोली– धर्मराव बाबा आत्राम (राष्ट्रवादी), रामटेक– नितीन राऊत (काँग्रेस), नागपूर– नाना पटोले (काँग्रेस), गोंदिया– प्रफुल पटेल (राष्ट्रवादी), यवतमाळ– संजय देशमुख (शिवसेना-ठाकरे गट),

हिंगोली– प्रज्ञा सातव (काँग्रेस),परभणी– संजय जाधव (शिवसेना- ठाकरे गट), संभाजीनगर– अंबादास दानवे (शिवसेना-ठाकरे गट), धाराशिव– ओमराजे निंबाळकर (शिवसेना-ठाकरे गट), जालना– कल्याण काळे (काँग्रेस), नांदेड– अशोक चव्हाण (काँग्रेस), लातूर– मच्छिंद्र कामत (काँग्रेस)

बीड– धनंजय मुंडे (राष्ट्रवादी), कोल्हापूर– संजय पवार ( शिवसेना-ठाकरे गट), दिंडोरी– नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), नाशिक– छगन भुजबळ (राष्ट्रवादी), पालघर– बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी), भिवंडी– सुरेश टावरे (काँग्रेस), कल्याण– आनंद परांजपे (राष्ट्रवादी)

ठाणे– राजन विचारे (राष्ट्रवादी), मुंबई उत्तर– संजय निरुपम (काँग्रेस), मुंबई उत्तर पश्चिम– अमोल कीर्तिकर (शिवसेना-ठाकरे गट), मुंबई उत्तर पूर्व- संजय दिना पाटील (शिवसेना-ठाकरे गट), मुंबई उत्तर मध्य- प्रिया दत्त (काँग्रेस), मुंबई दक्षिण मध्य- प्रकाश आंबेडकर ( वंचित बहुजन आघाडी),

मुंबई दक्षिण- अरविंद सावंत ( शिवसेना-ठाकरे गट), रायगड– सुनील तटकरे ( राष्ट्रवादी), मावळ– पार्थ पवार ( राष्ट्रवादी), पुणे– रविंद्र धंगेकर (काँग्रेस), बारामती– सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी), शिरुर– अमोल कोल्हे (राष्ट्रवादी), अहमदनगर– निलेश लंके (राष्ट्रवादी), शिर्डी– बबनराव घोलप (शिवसेना-ठाकरे गट)

सांगली– विश्वजीत कदम ( काँग्रेस), सातारा– रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी), रत्नागिरी– विनायक राऊत (शिवसेना-ठाकरे गट), हातकणंगले– राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), चंद्रपूर– बाळू धानोरकर (काँग्रेस)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महाविकास आघाडी

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
Next Post

मोठी बातमी! दामाजी कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा अपघात; डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 14, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा