mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धमाकेदार ऑफर! फक्त १ रुपयांत घरी घेवून जावा एसी, टीव्ही, कुलर, फ्रीज, मोबाईल, वशिंग मशीन; ‘अमर इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये शानदार महाबचत सेल सुरू; संपर्क:-9975786514

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 15, 2023
in मंगळवेढा
धमाकेदार ऑफर! फक्त १ रुपयांत घरी घेवून जावा एसी, टीव्ही, कुलर, फ्रीज, मोबाईल, वशिंग मशीन; ‘अमर इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये शानदार महाबचत सेल सुरू; संपर्क:-9975786514

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये शानदार बिग महाबचत सेल सुरू झाला आहे. आजपासून सुरू झालेल्या या सेलमध्ये एसी, टीव्ही, कुलर, फ्रीज, मोबाईल, वशिंग मशीन स्वस्तात खरेदी करू शकता. एक रुपया भरून घरी घेऊन ना व शून्य टक्के व्याजदर.

अमर इलेक्ट्रॉनिक्सच्या या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे.

तुम्ही जर नवीन एसी, टीव्ही, कुलर, फ्रीज, मोबाईल, वशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमर इलेक्ट्रॉनिक्सचा सेल तुमच्या फायद्याचा ठरू शकतो.

या सेलमध्ये एसी, टीव्ही, कुलर, फ्रीज, मोबाईल, वशिंग मशीन स्वस्तात उपलब्ध आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये शानदार आकर्षक ऑफर्ससह खरेदी करू शकता. या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

AC (एसी)

ग्राहकांना एसी फक्त 1 रुपया भरून घरी घेऊन जाता येणार आहे, सर्व कंपनीचे एसी हजर स्टॉकमध्ये अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध असून महिना फक्त 1999 रुपयांचा हप्ता बसणार आहे. प्रत्येक खरेदीवर 1999 पर्यंतची भेटवस्तू देखील दिली जाणार आहे.

TV (टीव्ही)

सर्व कंपनीच्या टीव्ही 1999 चा मासिक हप्ता भरून घरी घेऊन जाता येणार असून सोबत आकर्षक डिस्काउंट व भेटवस्तू देखील दिली जाणार आहे.

कुलर

या उन्हाळ्यात कमी पैशात घर, दुकान करा गारेगार अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून कुलर घेऊन जा महिना फक्त 999 रुपया भरून सोबत भेटवस्तू देखील.

फ्रीज

घर, दुकान, हॉटेलसाठी सर्व नामांकित कंपनीचे फ्रीज हजर स्टॉकमध्ये असून महिना फक्त 999 भरा. सोबत भेटवस्तू शून्य टक्के व्याजदर.

मोबाईल

सॅमसंग, वन प्लस, ओपो, रिअल-मी, रेडमी सर्व कंपनीचे स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध असून कमीत कमी हप्ता व शून्य टक्के व्याजदर सोबत भेटवस्तू.

वॉशिंग मशीन

भर उन्हात कपडे धुण्यापासून सुटका करा अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून 1 रुपया भरून घरी घेऊन जा वॉशिंग मशीन सर्व कंपनीच्या मशीन हजर स्टॉकमध्ये उपलब्ध.

तुम्ही जर घरात उपयोगी येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा सेल खूपच फायद्याचा ठरू शकतो.

या सेलमध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्ही, AC, फ्रिज आणि इतर प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल.  सेलमध्ये तुम्ही या प्रोडक्ट्सला जवळपास ४० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

सेलमध्ये एलजी, रेडमी, वनप्लस सारख्या कंपन्यांच्या प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल.

लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध

अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची 2100 च्या ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये महाबचत धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

महाबचत ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या महाबचत सेल सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्समंगळवेढामहाबचत सेल

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

March 8, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्यात नगरपालिकेच्या शाळेचा छताच्या प्लॅस्टरचा मलबा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

Breaking! मंगळवेढ्यात नगरपालिकेच्या शाळेचा छताच्या प्लॅस्टरचा मलबा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..