mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

डॉल्बी व शोभा यात्रा यावर जोर देण्यापेक्षा महापुरूषांचे विचार आत्मसात करून जयंती साजरी करा; हिम्मतराव जाधव यांचे आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 9, 2023
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

कोणतीही जयंती साजरी करताना डॉल्बी व शोभा यात्रा यावर जोर देण्यापेक्षा महापुरूषांचे विचार आत्मसात करून जयंती साजरी करावी असे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, रमजान ईद आदि सणांच्या पार्श्वभुमीवर मंगळवेढा पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर पोलिस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक बापुसाहेब पिंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक सलिम शेख आदि उपस्थित होते.

यावेळी हिम्मतराव जाधव म्हणाले, जयंती साजरी करताना सर्वांनी एकच दिवस, एकच शोभा यात्रा व एकच मार्ग हा विचार अवलंबला पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेला कायदा पाळायचा असेल तर विचारांची जयंती साजरी झाली पाहिजे.

वाचाल तर वाचाल याप्रमाणे वाचन चळवळ जोपासावी. वैचारिक मतभेद वैचारिक स्तरावर रहावेत. सोशल मिडिया व डिजीटलच्या माध्यमातून भावना व्यक्त करताना उन्माद नको, आदर हवा. पोस्टर बॅनर लावताना रितसर परवानगी घ्यावी.

कार्यकर्त्यांपेक्षा महामानवांचे फोटो बॅनरवरती असावेत. सोशल मिडियाचा वापर करताना कोणत्याही धर्मात व जातीत तेढ होणार नाही याची काळजी घ्यावी.

सायबर क्राईम ब्रँच लक्ष ठेवून आहे त्यामुळे सोशल मिडियाचा वापर जपून करावा.
जो नियम शिवजयंतीला तोच नियम डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला, जो नियम गणपतीला तोच नियम ईद-ए-मिलाद ला असून सर्वांनी कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे.

मंडप टाकताना त्या मंडपाचा त्रास कोणालाही होणार नाही याची काळजी घ्या. मोटारसायकल रॅली काढण्यापेक्षा सायकलची रॅली काढून चांगला संदेश द्या. गरजूंना मदत करून सामाजिक उपक्रम राबवा.

तळीरामाना मिरवणुकीत प्रवेश देवू नका. सर्वांपुढे आर्थिक संकट असल्याने वर्गणीची सक्ती करू नका. ग्रामीण भागात पुतळे उभारणे, झेंडे लावणे यावरून तणाव वाढतो. पोलिस पाटलांनी याबाबत सतर्क रहावे. शासनाने दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी तत्पर असावे.।

पोलिस पाटील या पदाचा मान राखावा व पदाला न्याय द्यावा. निःपक्षपातीपणे काम करावे. त्यांनी सतर्क राहून काम केल्यास पोलिस यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मदत होईल.

पो.नि.रणजित माने म्हणाले, मंगळवेढयात हिंदू मुस्लिम ऐक्य आहेच परंतू राज्यस्तरावर  मंगळवेढयाचे ब्रँडींग व्हावे असे काम झाले पाहिजे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची संख्या वाढली पाहिजे. काही व्यापारी बंधूंनी असहकार्य केल्यामुळे काही गुन्हे उघडकीस येवू शकले नाहीत तरी सीसीटीव्ही लावून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.वपर्यायाने जनतेचे व स्वतःचे रक्षण करावे.

यावेळी माजी नगरसेवक विजय खवतोडे, लतिफ तांबोळी, नारायण गोवे, फिरोज मुलाणी, दिलावर मुजावर आदिंनीही विविध सुचना केल्या.

या बैठकीस श्रीधर भोसले, यतिराज वाकळे,  अजित जगताप, प्रविण खवतोडे, गौरीशंकर बुरकुल, युवराज घुले, शकील काझी, प्रकाश स्वामी, लक्ष्मण गायकवाड,  रामभाऊ दत्तू, जाकीर रोंगीकर, रफिक इनामदार, ज्ञानेश्वर कोंडुभैरी, संभाजी घुले, प्रदिप खवतोडे, जनार्धन अवघडे,

संग्राम पवार, बबलु सुतार, संतोष रंदवे, मुझम्मिल काझी, दत्ता हजारे, साहेब शिंदे, इकारे, सागर खरबडे, येताळा खरबडे, आनंद इंगळे, गणेश कुर्‍हाडे, प्रतिक होडगे यांचेसह अनेक पोलिस पाटील, पत्रकार, विविध पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. शेवटी सहाय्यक पोलिस निरीक्षक बापुसाहेब पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: हिम्मतराव जाधव

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
Next Post
एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं; निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

आजचा दिवस सौभाग्याचा, हा दिवस कधीच विसरु शकणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा