mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचा नेता भाजपच्या संपर्कात; लवकरच करणार प्रवेश?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 21, 2022
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अरुणा माळी यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी हे भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असून लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीत आहेत. अरुणा माळी यांनी प्रथमच जनतेतून नगराध्यक्ष पद त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.

त्यात ते विजयी झाले होते. त्यानंतर नगरपालिकेत स्वपक्षातीलच काहींनी जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न देखील केला होता.

शेवटच्या टप्प्यात समजोता करून शहराचा विकास करण्यात नगराध्यक्षा अरुणा माळी यांचे मोठे योगदान आहे.

दरम्यान, या घडामोडीनंतरच सोमनाथ माळी हे नाराज असल्याचे बोलले जात होते, मात्र त्यांनी नाराजी उघड केली नव्हती.

भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व भाजपचे विजय बुरकुल यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ माळी लवकरच प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

आठवडाभरात गुंठेवारी प्लॉट खरेदी सुरू करणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूरसह राज्यभरात सध्या गुंठेवारी प्लॉट आणि ले आउट मंजूर नसलेल्या प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार बंद आहेत.

यासंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे प्रहारच्या वतीने प्लॉट व ले आउट मंजूर नसलेल्या प्लॉटची खरेदी विक्री सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

त्यावेळी येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन ना. विखे-पाटील यांनी दिल्याची माहीती प्रहार जनशक्तीचे तुकडेबंदी तुकडेजोड कायदा संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी दिली.

सोलापूरला गोविंद कराड हे मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून सन २०१८ ते २०१९ या काळात कार्यरत होते.

त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या अनेक उपनिबंधक कार्यालयात गुंठेवारी प्लॉट आणि ले आऊट मंजूर नसलेल्या प्लॉटचे हजारो खरेदी खत आहेत.

त्यावेळी कोठेही तुकडेबंदी तुकडेजोड कायदा लागू नव्हता का? असा प्रश्न प्रहारने निवेदनात उपस्थित करत कराड यांची सोलापूरातून बदली झाल्यानंतर त्यांची मुद्रांक उपमहानिरीक्षक या पदावर अखत्यारित येणाऱ्या अनेक पदोन्नती झाली.

मात्र त्यांनी नोंदणी उपनिबंधक कार्यालयात गुंठेवारी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक प्लॉट आणि ले आऊट मंजुर महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र नसलेल्या प्लॉटचे हजारो खरेदी

क्र. का. ४/प्र. क्र. २४९/२०३/ खत झाले. त्यावेळी कुठेही ४५४ दि. १२/०७/२०२१ रोजी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यासाठी प्रतिबंध करण्यास व

त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अधिनियम २०१५ च्या अनुषंगाने पत्र काढून हुकूमशाही फतवा देऊन संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

याप्रसंगी शहरप्रमुख अजित कुलकर्णी, कार्यकारी प्रमुख खालिद मणियार, अमजद पठाण, जाविद गदवाल, बक्तियार शेख, महेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राष्ट्रवादी मंगळवेढा

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सासुरवाडीत गेलेल्या जावयाने गळफास घेऊन जीवन संपवलं; मंगळवेढा तालुक्यातील घटना

May 13, 2025
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

मोठी बातमी! मंगळवेढ्यात मोटर सायकलस्वारास कंटेनरने दिली जोराची धडक; माजी सैनिक जागीच ठार

May 13, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा आज निकाल; सारा कॉम्प्युटरमध्ये रिझल्टची मोफत सुविधा

May 13, 2025
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राहुल शहा यांच्या घरी बैठक; आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात पुढील राजकीय दिशा ठरणार; कार्यकर्त्यांना मत मांडण्याची मोठी संधी

May 12, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

उचेठाण येथील वाळू ठेक्यावर काळाबाजार, दररोजचा वाळूसाठा बोगस दाखवणे, पावती एडिट करून पाठवणे; ठेकेदाराकडून शासनाची सरळसरळ फसवणूक; प्रशासन गप्प का?

May 12, 2025
अधिकाऱ्यांनो! आठ दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावा अन्यथा…; आमदार समाधान अवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा

अधिकाऱ्यांनो! आठ दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावा अन्यथा…; आमदार समाधान अवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा

May 10, 2025
ऑपरेशन सिंदूर! भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात वारी परिवार व माजी सैनिकांची तिरंगा सायकल रॅली; हम सब भारतीय है, हिंदू-मुस्लिमांनी दिला नारा

ऑपरेशन सिंदूर! भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात वारी परिवार व माजी सैनिकांची तिरंगा सायकल रॅली; हम सब भारतीय है, हिंदू-मुस्लिमांनी दिला नारा

May 10, 2025
नागरिकांनो! आमदारांना सरकारमध्ये किमंत नाही, पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी एक ही रुपयाची योजना खेचून आणू शकले नाहीत; अभिजीत पाटील‌ यांनी केले आ.आवताडेंवरती गंभीर आरोप

आमदार अभिजीत पाटील हातात बंदूक घेऊन सीमेवर जाण्यास तयार; तरुणांची मोठी फौज संघटीत करण्यास सुरुवात; महाराष्ट्रातल्या तरुणाईला देशाची सेवा करण्याची संधी

May 11, 2025
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

अवैधरित्या वाळू चोरी व मंगळवेढा तहसील कार्यालयातून टिपर पळवून शासकीय कामात अडथळा प्रकरणातून आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

May 9, 2025
Next Post
आमदार आवताडेंच्या हाकेला कार्यकर्त्यांची धाव; ‘एवढ्या’ रक्तदात्यांनी केले रक्तदान

आमदार आवताडेंच्या हाकेला कार्यकर्त्यांची धाव; 'एवढ्या' रक्तदात्यांनी केले रक्तदान

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सासुरवाडीत गेलेल्या जावयाने गळफास घेऊन जीवन संपवलं; मंगळवेढा तालुक्यातील घटना

May 13, 2025
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

मोठी बातमी! मंगळवेढ्यात मोटर सायकलस्वारास कंटेनरने दिली जोराची धडक; माजी सैनिक जागीच ठार

May 13, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 25 मिनिटांच्या भाषणातील प्रत्येक शब्द…; पाकिस्तान थरथरला

May 12, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा आज निकाल; सारा कॉम्प्युटरमध्ये रिझल्टची मोफत सुविधा

May 13, 2025
पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले; भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट

भारताला बलुचिस्तानच्या BLA चं जाहीर समर्थन, युद्ध झालंच तर बलुच सैन्याचा मास्टरप्लॅन; पाकिस्तानला पश्चिमेकडून घेरणार

May 12, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना आता ‘एवढ्या’ हजारांचे कर्ज; हप्ता योजनेतून कापणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

May 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा