mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गुप्तधन, करणी बाधा ५ जणांकडून १३ लाख ४४ हजार उकळले, मंगळवेढा तालुक्यात अनेकांना फसवले; भोंदू पिता-पुत्र महाराजांवर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 15, 2022
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील एका गावात अंगणातील गुप्तधन काढून देतो, घरात भांडण होऊ देत नाही, घराची बाधा करून करणी बाधा घालवतो. घरात भांडणे होवू देत नाही, लग्न जमत नाही, ती बाधा काढून देतो असे म्हणून होम हवन करत पाठीवर जबर मारहाण करुन

फिर्यादीचे मयत पतीच्या डाव्या पायाचे हाड मोडून घरात धुप अंगारे जाळून, पांढरी पावडर पाजून फिर्यादी व इतर चार जणांची १३ लाख ४४ हजार ९०० रुपये एवढी रोख व ‘ फोन पे’च्या माध्यामातून रक्कम स्वीकारून

फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी महाराज भगवान ऊर्फ सुदर्शन जगनाथ स्वामी व त्याचा मुलगा विरभद्र ऊर्फ उदय भगवान ऊर्फ सुदर्शन स्वामी (दोघे रा.मालवंडी ता.बार्शी,जि.सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्याद मायाक्का रेवणसिध्द मोटे (वय.२८ रा.नंदेश्वर,ता.मंगळवेढा) यांनी फिर्याद दिली असून ही फसवणुकीची घटना सन जुलै २०२० ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत घडली आहे.

याबाबत पोलीस सत्रांनी दिलेली माहिती अशी की, मालवंडी (ता.बार्शी) येथील महाराज भगवान ऊर्फ सुदर्शन जगन्नाथ स्वामी व त्यांचा मुलगा वीरभद्र ऊर्फ उदय भगवान ऊर्फ सुदर्शन स्वामी यांची

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वरच्या फिर्यादी मायाक्का रेवणसिद्ध मोटे यांच्या पतीसोबत तालुक्यातीलच सुशीलकुमार भिकू गवळी यांनी ओळख करून दिली होती.

त्यानंतर संबंधित पिता-पुत्र महाराजांनी फिर्यादीच्या घरी येऊन घराची बाधा करून देतो शांती करतो व त्यानंतर जमिनीखालील गुप्तधन आहे,

ते तुम्हाला काढून देतो तुमच्या घरात परत भांडणे होणार नाहीत याची मी बाधा करून देतो त्याकरिता तुम्हाला लाख रुपये पर्यंत खर्च करावा लागेल, असे म्हणून त्यांनी फिर्यादीला पांढऱ्या रंगाचे भस्म पाण्यातून पिणे करता दिले.

२ लाख रुपये घेऊन संजय कुमार, मुकुंद शिंदे (रा.पंढरपूर) यांच्यासोबत त्यांना पोहोच केले. परंतु त्यांनी फिर्यादीच्या घरातील जमिनीखाली असणारे गुप्तधन काढण्याचा होम केला नाही,

४ लाख रुपये देऊनही महाराजांनी फिर्यादीच्या घरी होम  हवन न करता पुन्हा ते अधिक पैशाची मागणी करू लागले. त्यावेळेस फिर्यादीच्या पतीने वारंवार महाराज व त्यांच्या मुलाच्या फोन पे नंबर वर ५ हजार, १० हजार, ३ हजार , ७ हजार , ११ हजार या स्वरूपात वेळोवेळी मागणी करेल . त्यावेळेस पैसे पाठवून दिले.

दि.६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७ वाजता महाराज वाहनातून आमचे आले व त्यांनी आम्हाला त्यांच्या जवळील एक पुढीतील पांढरी पावडर पिण्याकरता दिली व तुमच्या घरात बाधा आहे.

ती काढल्याशिवाय गुप्तधन काढता येणार नाही असे म्हणून त्यांनी फिर्यादीचे पती रेवणसिद्ध यांना पाठीवर काठीने जबर मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी घरात होम हवन केले.

परंतु फिर्यादी पावडरचे पाणी पिल्यामुळे त्यांना काही समजले नव्हते व ते पुन्हा येतो म्हणून निघून गेले . सन २०२० ते २०२२ या कालावधीमध्ये फिर्यादीच्या पतीने मोबाईल ‘फोन पे’ च्या माध्यमातून तीन लाख रुपये व रोख चार लाख रुपये असे एकूण ७ लाख रुपये महाराजांना दिले होते.

फिर्यादीला महाराजांनी पांढऱ्या रंगाची नशा येणारी पावडर पाजली होती व पतीस पूजेच्या नावाखाली जबर मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले होते. त्यामध्ये डॉक्टरांनी रोड घालून ऑपरेशन केले होते.

त्यानंतर फिर्यादीचे पती महाराज भगवान यांचे विचारात मंगळवेढा येथील राजयोग्य हॉटेल समोरील रोड ओलांडताना दि.६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता लक्झरी गाडीने पाठीमागून धडक दिल्याने जागीच मयत झाले, अशी फिर्याद नंदेश्वर येथील मायाक्का मोठे यांनी दिली.

असून संबंधित दोन्ही महाराज वरती महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समोर उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ च्या कलम ३ (२) नुसार तसेच भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३२६ , ४२० , ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने करीत आहेत.

मंगळवेढा तालुक्यात अनेकांना फसवले

या फिर्यादीमध्ये मंगळवेढा शहरातील सुशीलकुमार भिकू गवळी यांच्या अंगणातून गुप्तधन काढून देण्यासाठी ४ लाख ५४ हजार ९०० रुपये, नंदेश्वर येथील मल्हारी करे यांचे लग्न जमत नाही त्याची बाधा काढण्यासाठी ६० हजार रुपये,

भोसे येथील चेतन चंद्रकांत वाघमोडे यांची करणी बाधा घालवण्यासाठी १ लाख रुपये, भोसे येथील तानाजी बिरा सरगर यांचे घरातील भांडण बाधा बंद करण्यासाठी ३० हजार रुपये व फिर्यादी मायाक्का मोटे यांचेकडील ७ लाख रुपये असे मिळून १३ लाख ४४ हजार ९०० रुपये सदर महाराजांनी घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले असून तालुक्यात आणखी काही फसलेले भक्त असल्याची चर्चा आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गुप्तधन

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Next Post
होय 100% खरंय! चक्क अडीच लाखांपर्यंतची बक्षिसे आणि बंपर बक्षीस स्कूटर सुद्धा मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि बजाज फायसन्सचा भव्य लोन मेळावा; 18 ते 22 नोव्हेंबर दरम्यान विरशैव मंगल कार्यालयात होणार

होय 100% खरंय! चक्क अडीच लाखांपर्यंतची बक्षिसे आणि बंपर बक्षीस स्कूटर सुद्धा मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि बजाज फायसन्सचा भव्य लोन मेळावा; 18 ते 22 नोव्हेंबर दरम्यान विरशैव मंगल कार्यालयात होणार

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..