फक्त 1 रुपया भरून मिळणार मोबाइल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, आटाचक्की, पाणी-फिल्टर, AC सोबतच प्रत्येक खरेदीवर मिळणार हमखास भेटवस्तू आणि भरघोस डिस्काउंट सुद्धा; आजच संपर्क करा:- 9975786514
टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात वीरशैव मंगल कार्यालयात अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी आणि काही बजाज फायसन्स डीलर यांचा व बजाज फायसन्सचा कंपनीचा भव्य लोन मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
18 नोव्हेंबर ते दि.22 नोव्हेंबर पर्यंत मेळावा
दि.18 नोव्हेंबर ते दि.22 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा भव्य लोन मेळावा ग्राहकांसाठी खुले असणार आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी आणि बजाज फायनसच्या माध्यमातून चक्क 2 लाख 50 हजारांपर्यंतची बक्षिसे जिंका
अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी आणि बजाज फायनसच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चक्क 2 लाख 50 हजारांपर्यंतची बक्षिसे आणि बंपर बक्षीस म्हणून स्कूटर देखील मिळणार आहे.
फक्त 1 रुपया भरून करा खरेदी
फक्त 1 रुपया भरून मोबाईल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटाचक्की, पाणी-फिल्टर, ए.सी वस्तू खरेदी करता येणार असून सोबतच प्रत्येक खरेदीवर हमखास भेटवस्तू आणि भरघोस असा डिस्काउंट सुद्धा दिला जाणार आहे.
7 हजारांच्या पुढील खरेदीवर इलेक्ट्रीक स्कुटी जिंकण्याची संधी
अमर इलेक्ट्रॉनिक्स व बजाज फायसन्सचा 0 टक्के व्याज दरात लोन मेळावा असून सर्व उत्पादने एकाच छताखाली मिळणार आहेत. 7 हजारांच्या पुढील खरेदीवर इलेक्ट्रीक स्कुटी जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर करा संपर्क
अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी 9860351555 किंव्हा 9975786514 या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज