अधिक माहितीसाठी संपर्क करा:-9975786514 किंवा भेट द्या.. अमर इलेक्ट्रॉनिक्स चोखामेळा चौक, मंगळवेढा
टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये नोव्हेंबर धमाका ऑफरला सुरुवात झाली आहे.
कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूखरेदीवर ग्राहकांना भरगच्च असा डिस्काउंट सोबत मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.
पहिली ऑफर
ग्राहकांनी मोबाइल, टीव्ही,
वॉशिंग मशीन, आटाचक्की, पाणी-फिल्टर इत्यादी कोणतेही वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना खरेदीवर हमखास 2999 पर्यंत भेटवस्तू मोफत दिली जाणार आहे.
दुसरी ऑफर
ग्राहकांनी बजाज फायनान्स अंतर्गत मोबाइल, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटाचक्की, पाणी-फिल्टर आदी वस्तू खरेदी केल्यानंतर प्रत्येक खरेदीवर फिक्स रुपये 2500 कॅशबॅक मिळणार आहे.
तिसरी ऑफर; घरातील जुनी वस्तू घेऊन या आणि नवीन घेऊन जा
आता आपल्या घरातील जुनी वस्तू आमच्या अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये घेऊन या आणि लगेच नवीन वस्तू घेऊन जा आणि मिळवा एक्सचेंज बोनस रुपये 2000 पर्यंत अशी धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये
चौथी ऑफर; दररोज लकी ड्रॉ
ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूवर लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे. दि.18 नोव्हेंबर ते दि.22 नोव्हेंबर पर्यंत दररोज सोडत काढली जाणार आहे. ग्राहकांना लाखोंची बक्षिसं जिंकण्याची संधी फक्त आणि फक्त बजाज महालोन मेळावामध्ये. तर आजच भेट द्या..
नोव्हेंबर धमाका ऑफर सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
नोव्हेंबर धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हमखास भेट वस्तू दिली जाणार आहे.
खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये नोव्हेंबर धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर्स धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.
नोव्हेंबर धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या नोव्हेंबर धमाका ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.
येथे करा संपर्क
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज