mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भैरवनाथ शुगर उसाचा हप्ता १०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करणार जमा; चेअरमन सावंत यांची मोठी घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 30, 2022
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
भैरवनाथ शुगर उसाचा हप्ता १०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करणार जमा; चेअरमन सावंत यांची मोठी घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

भैरवानाथ शुगर वर्क्स लि.,युनिट नं.3, लवंगी, या कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ करिता

गळीत झालेल्या ऊसास प्रति मे.टन १०० रु.प्रमाणे उस बिल शेतकर्‍यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे.

पुढे बोलताना प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले की, भैरवनाथ शुगरने गळीत हंगाम २०२१-२२ ची एफआरपी १९३०.८० रु. प्रति मे. टन असताना देखील यापूर्वीच २१०० रु. प्रति मे. टन ऊस दर दिलेला आहे.

सुरुवातीपासुन ऊस उत्पादकांशी असलेली बांधीलकी कायम ठेवत शेतकर्‍यांचे हित लक्षात घेता व ऊस उत्पादकांना मागणी केल्याप्रमाणे

भैरवनाथ शुगरने १०० रु प्रति मे. टन देण्याचे जाहीर केले आहे व सदरची रक्कम लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करीत आहोत.

यावेळी व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी सांगितले की, कारखान्याचे संस्थापक आरोग्य मंत्री ना.प्रा.डॉ.तानाजीराव  व चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत सर यांचे अचुक मार्गदर्शनाखाली कारखान्याचे गाळप सुरळीत चालू आहे.

यावेळी कारखान्याचे जनरल मँनेजर रविंद्र सांळुखे व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भैरवनाथ शुगर

संबंधित बातम्या

आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

मोठी बातमी! मराठा आंदोलकांच्या जोरदार घोषणा, तरुणांना पाहून जरांगे संतापले; दिला ‘हा’ मोठा आदेश

August 29, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

नागरिकांनो! शेळीपालन, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन हवी आहे, तर आजच मंगळवेढा पंचायत समितीकडे करा अर्ज

August 29, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

शॉकिंग! भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेऊन नवऱ्यानेच बायकोला संपवलं; हत्याकांडाने ‘हा’ जिल्हा हादरला

August 29, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आरक्षण घेऊनच जाणार! डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं नाही, तोपर्यंत मुंबई सोडायाची नाही; आझाद मैदानावर पोहचताच मनोज जरांगे आक्रमक

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

क्यूआर स्कॅन करून देता येणार अवैध धंद्याची माहिती; थेट टेलिग्रामवर होणार संपर्क, ‘या’  पोलिसांचा उपक्रम

August 29, 2025
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर रक्तदान शिबीराचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती; रक्तदान करण्यासाठी केले आवाहन

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

August 28, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

वातावरण तापले..! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर?; पुढारी सत्ताधाऱ्यांसोबत आणि समाज जरांगेसोबत; दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला

August 28, 2025
Next Post
ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

ताज्या बातम्या

आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

मोठी बातमी! मराठा आंदोलकांच्या जोरदार घोषणा, तरुणांना पाहून जरांगे संतापले; दिला ‘हा’ मोठा आदेश

August 29, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

नागरिकांनो! शेळीपालन, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन हवी आहे, तर आजच मंगळवेढा पंचायत समितीकडे करा अर्ज

August 29, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

शॉकिंग! भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेऊन नवऱ्यानेच बायकोला संपवलं; हत्याकांडाने ‘हा’ जिल्हा हादरला

August 29, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आरक्षण घेऊनच जाणार! डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं नाही, तोपर्यंत मुंबई सोडायाची नाही; आझाद मैदानावर पोहचताच मनोज जरांगे आक्रमक

August 29, 2025
आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

August 29, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

क्यूआर स्कॅन करून देता येणार अवैध धंद्याची माहिती; थेट टेलिग्रामवर होणार संपर्क, ‘या’  पोलिसांचा उपक्रम

August 29, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..