mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! मंगळवेढ्यात 17 लाखांचा अवैध गुटखा पकडला; बडेमासे गळाला, गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 28, 2022
in मंगळवेढा
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढाकडे येणारा गुटका पोलिसांनी पकडला असून 17 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि २६ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक रणजित माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चडचण (कर्नाटक राज्य) येथून

इसम याकुब हसनसाब बबलेश्वर (वय ५२ रा.जामामशीदी जवळ विजापूर ता . विजापूर राज्य कर्नाटक), आप्पासाहेब सोनू चव्हाण (वय ३४ रा.मदमई ता.विजापूर), श्रीकांत रामसिंग राठोड (वय २३ रा.अल्लीबादी ता.विजापूर)

हे लोक महिंद्रा पीकअप गाडी नंबर के.ए. २८ सी. ७६८८ मधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा अवैध्यरित्या घेवून येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाली होती.

पो.नि रणजीत माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल कोळी अशी टिम तात्काळ मरवडे ता. मंगळवेढा गावाकडे खाजगी वाहनाने रवाना झाली

मरवडे गावाच्या अलीकडे हॉटेल सह्याद्रीच्या समोर कच्च्या रस्त्याजवळ समोरून एक महिंद्रा पीकअप वाहन आले. त्यावेळी सदर पीकअपला थांबविले असता हौदयात काय आहे असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने

आम्ही त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर पीकअपच्या हौदयात गुटखा असल्याचे सांगितले.

७,५६,००० / – त्यात हिरा पान मसालाचे एकूण ६० बॅग प्रत्येक बॅग मध्ये १०५ पाकीट असून प्रत्येक पाकीटची किंमत १२० रूपये प्रमाणे …..

१,८९ , ००० / – त्यात रॉयल ७१७ टोबॉकोचे एकूण ३० बॅग प्रत्येक बॅग मध्ये २१० पाकीट असून प्रत्येक पाकीटचे किंमत ३० रुपये प्रमाणे.

८,००,००० / – त्यात एक जुनी महिंन्द्र कंपनीची पीकअप तिचा आर.टी.ओ नंबर के.ए. २८ सी . ७६८८ कि.अं. १७,४५,००० / – असा एकूण वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आहे.

याकुब हसनसाब बबलेश्वर (वय ५२ रा . जामामशीदी जवळ विजापूर ता . विजापूर राज्य कर्नाटक), आप्पासाहेब सोनू चव्हाण (वय ३४ रा . मदमई ता . विजापूर जि . विजापूर),

श्रीकांत रामसिंग राठोड वय २३ वर्षे रा . अल्लीबादी ता . विजापूर जि . विजापूर राज्य कर्नाटक , वाहन मालक खैरू सोनू चव्हाण , पुरवठादार मोहम्मद अली जिलानी अत्तार रा . विजापूर यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ महेश कोळी हे करीत आहेत.

सदर कारवाई करीता पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी व त्याचे पथकातील पोहेकॉ / ९ ०५ कोळी , पोकॉ / ८८६ कोळी यांचेसह कारवाई केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अटक

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 12, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
Next Post
मजबुतीकरण! मंगळवेढा व पंढरपुरातील विकास कामांसाठी ५ कोटी मंजूर; आ.आवताडे यांची माहिती

मजबुतीकरण! मंगळवेढा व पंढरपुरातील विकास कामांसाठी ५ कोटी मंजूर; आ.आवताडे यांची माहिती

ताज्या बातम्या

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 12, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..