टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये आज सायंकाळी 6 वाजता लकी ड्रॉ सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
दि.1 सप्टेंबर ते दि.10 सप्टेंबर पर्यंत खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी ही सोडत असून यात तीन चिठ्ठ्या काढण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा हे उपस्थित राहणार आहेत. यांच्या हस्ते सोडत निघणार आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स यांनी गणपती बाप्पा मोरया ऑफर्स अंतर्गत लकी ड्रा, महा लोन मेळावा, एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक ऑफर ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती.
याच दरम्यान ग्राहकांनी 10 दिवसात खरेदी केलेल्या वस्तू वर कुपन देण्यात आले आहे. याचे पाहिले बक्षीस 11 हजार रुपये किंमतीची ब्रॅण्डेड भेटवस्तू,
तर दुसऱ्या व तिसऱ्या ग्राहकांना 2 हजार 499 किंमतीचे ब्रॅण्डेड वस्तू देण्यात येणार आहे. एकूण 7 सोडत होणार आहेत. 10 दिवसांचे टप्पे करण्यात आले आहेत.
लकी ड्रा सोडत कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संचालक बशीर शेख यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी 99 75 786 514 संपर्क साधावा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज