mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अरे वा..! आता मंगळवेढ्यात होणार रक्त व लघवीच्या सर्व तपासण्या; ‘समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी’ आजपासून सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 9, 2022
in आरोग्य, मंगळवेढा, शैक्षणिक, सोलापूर
भाविकांनो! महाराष्ट्रात होणार तिरुपती बालाजीचं भव्य मंदिर; ‘या’ शहरात 21 तारखेला भूमीपूजन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा शहरात प्रथमच अत्याधुनिक सामुग्री वापरून समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी मंगळवेढेकरांच्या सेवेत दाखल होत आहे.

आज मंगळवार दि.9 आगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दामाजी एक्सप्रेस कार्यालया समोर, होनमाणे गल्ली येथे सुरू होत असल्याची माहिती समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे संचालक डॉ.विजय लवटे यांनी दिली आहे.

याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मधुकर कुंभारे, निमाचे अध्यक्ष डॉ.सुनील जाधव, डॉ.शाकीर सय्यद, डॉ. सुरेश होनमाने, डॉ.सुभाष देशमुख, डॉ.सचिन बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रथमच स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅबोरेटरी

डॉ.विजय लवटे हे एम.डी/पॅथॉलॉजी असून नागरिकांना तपासणी केल्यानंतर योग्य मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. सर्व प्रकारची अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध असून एकाच छताखाली सर्व प्रकारच्या तपासण्या आता होणार आहेत.

रक्त / लघवीच्या सर्व प्रकारच्या तपासण्या एकाच छताखाली

समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये रक्त व लघवीच्या सर्व प्रकारच्या सुविधा अत्याधुनिक सामुग्री द्वारे अचूकपणे केल्या जाणार आहेत.

दर रविवारी सवलतीच्या दरात तपासण्या

नागरिकांना समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये दर रविवारी अत्यंत महत्त्वाच्या रक्ताच्या व लघवीच्या तपासण्या सवलतीच्या दरात केल्या जाणार आहे.

लॅब 24 तास सुरू राहणार

मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील नागरिकांसाठी समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी ही 24 तास सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री कधीही येऊन तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

घरी येऊन तपासणी केली जाणार

समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांनी नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी घरी येऊन रक्त व लघवी तपासणी करून काही वेळातच रिपोर्ट देखील घरपोच दिला जाणार आहे.

सर्व तपासण्या माफक दरात होणार

मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील नागरिकांना बाहेरगावी जाण्याची वेळ आता येणार नाही. समर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांनी सर्व प्रकारच्या तपासण्या मापक दरात केल्या जाणार आहेत.

घरपोच तपासणीसाठी येथे करा संपर्क

नागरिकांना घरपोच सेवेसाठी डॉ.विजय लवटे 9028546749 व  राहुल बंडगर 8080014270 येथे संपर्क साधून तत्पर सेवा मिळणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढासमर्थ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी

संबंधित बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

​​ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन

September 8, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
Next Post
Breaking! पाठीमागून येणाऱ्या कारने पिकअप गाडीला उडवले, मंगळवेढ्यातील एकाचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

पोलिसी खाक्या! मंगळवेढ्यात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून शिवीगाळ करीत शांततेचा भंग; आठ जणांविरूध्द गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..