mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दामाजीचे सभासदत्व प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार, आता कामगारांना ‘या’ दिवशी असणार साप्ताहिक सुट्टी; चेअरमन शिवानंद पाटील यांची मोठी घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 3, 2022
in मंगळवेढा
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीनंतर दि.२९ जुलैला झालेल्या

पहिल्या संचालक मंडळ सभेत कारखान्याच्या आर्थिक हितास प्राध्यान्य देवून महत्वापुर्ण व दुरगामी परिणाम करणारे धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेची माहिती नुतन चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.

जमीनीचा ७/१२ असणाऱ्या प्रत्येक इच्छुक शेतकऱ्यांना सभासदत्व

श्री संत दामाजी साखर कारखाना हा मंगळवेढा तालुवयातील राजवाडा आहे. कारखाना कार्यक्षेत्रात जमीनीचा ७/१२ असणाऱ्या प्रत्येक इच्छुक शेतकऱ्यांना भागभांडवल १० हजार व प्रवेश फी  १०० रुपये भरुन घेवून जागेवर पावती देवून आजपासून कारखान्याचे सभासद करून घेणार आहोत.

तरी जास्तीत जास्त शेतकरी बंधूनी कारखान्याचा शेअर्स घेवून सभासद व्हावे. तसेच ज्या सभासदांचे शेअर्स अपुर्ण आहेत त्यांनी अपुर्ण रक्कम भरुन घेवून शेअर्स पुर्ण करुन घ्यावा.

वारसांची नोंद करुन घ्या

याशिवाय कारखान्याचे जे सभासद दुर्देवाने मयत झालेले आहेत त्यांच्या वारसांनी कारखाना कार्यालयात संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रांची पुर्तता करुन घ्यावी म्हणजे वारसांची नोंद करुन घेणे सोयीचे होईल.

कारखान्याचा मोबाईल किंवा सिमकार्ड वापरणार नाही

तसेच सभेत नुतन संचालक मंडळ मिटींग भत्ता घेणार नाहीत. कारखान्याचा मोबाईल किंवा सिमकार्ड आमचे संचालक मंडळ वापरणार नाहीत.

कारखान्याची आर्थिक घडी चांगल्याप्रकारे बसवून व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ सदस्य अधिकारी , कर्मचारी , सभासद , तोडणी वाहतुक ठेकेदार या सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक निर्णय घेताना काटकसरीचे धोरण अवलंबून येणारा सन २०२२-२३ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणार आहोत.

यासाठी आवश्यक असणाऱ्या ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा भरतीचे काम पुर्ण होत आलेले आहे.

कामगारांना साप्ताहिक सुट्टी सोमवारी

मंगळवेढ्याचा आठवडा बाजार हा सोमवारी असल्याने संस्थापक चेअरमन स्व . मरवाडी वकीलसाहेब व व्हा . चेअरमन स्व. शहा शेठजी यांनी कारखान्यातील कामगारांना सोईची साप्ताहिक सुट्टी सोमवारी दिलेली होती.

परंतु मागील संचालक मंडळाने सदरची सुट्टी शनिवारी केलेली होती. कारखान्यातील कामगारांच्या मागणीप्रमाणे निवडणुक काळात वेळोवेळी वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात दिलेल्या शब्दाप्रमाणे साप्ताहिक सुट्टी यापुढे सोमवारी देण्याचा निर्णय संचालक मंडळ सभेत झाल्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी सांगितले.

सदर प्रसंगी व्हा. चेअरमन तानाजी खरात , संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तु , गौरीशंकर बुरकूल , गोपाळ भगरे , राजेंद्र चरणु पाटील , भारत बेदरे , दयानंद सोनगे , औदुबंर वाडदेकर , रेवणसिध्द लिगाडे ,

भिवा दोलतोडे , बसवराज पाटील , गौडाप्पा बिराजदार , पी.बी. पाटील , दिगबर भाकरे , महादेव लुगडे , अशोक केदार , तानाजी कांबळे , संचालिका सौ . निर्मला काकडे ,

सौ . लता कोळेकर तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख , विभागप्रमुख , कामगार संघटनेचे पदाधिकारी , पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संत दामाजी साखर कारखाना

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

March 8, 2026
Next Post
नागरिकांनो सावधान ! पोलीस असल्याची बतावणी करीत वृद्ध व्यक्तीला गंडविले

खळबळ! वकील महिलेवर सावकारीचा गुन्हा दाखल, कोरे चेक जप्त; सोलापूर जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 13, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..