mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामांचा धुमधडाका! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 23, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांतील विकास कामाकरिता १ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडे आ.समाधान आवताडे यांनी सदर निधीची मागणी करून त्यासंबंधी पाठपुरावा केला होता.

सन २०२१ – २२ या अर्थिक वर्षातील तरतुदीद्वारे आ.आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबुतीकरणासाठी व रस्ते दुरुस्तीकरणासाठी आ.आवताडे नेहमीच तत्पर आहेत.

त्या दृष्टीने त्यांनी या शासकीय विभागाकडे  मागणी करून सदर भरीव निधीमुळे मतदार संघातील विकास कामे मार्गी लागणार आहेत.

दरम्यान, आ.आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांना ५ कोटी निधी आणल्यानंतर अगदी दोनच दिवसांमध्ये ग्रामीण भागातील विकास कामांना निधी उपलब्ध करून दिल्याने आ. समाधान आवताडे यांच्या कार्याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

मंगळवेढा तालुक्यासाठी गावांना मंजूर झालेली कामे

मौजे रहाटेवाडी येथील हनुमान मंदिर ते जि. प. शाळा रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख, मौजे मुंढेवाडी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालय ते घोडके वस्ती रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ५ लाख,

मौजे कर्जाळ येथील कर्जाळ ते गैबीपीर मंदिर रस्ता मुरुमीकरण खडीकरण करणे ५ लाख, मौजे कर्जाळ येथील कर्जाळ गैबीपीर मंदिर रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ३ लाख,

मौजे कात्राळ येथील हायवे ते कारंडे वस्ती रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ३ लाख,

मौजे चोखामेळा नगर येथील धनाजी खवतोडे ते सोमनाथ बुरजे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, मौजे डोंगरगाव येथील डोंगरगाव ते हाजापूर शिव रस्ता मुरुमीकरण खडीकरण करणे ४ लाख,

मौजे डोंगरगाव येथील डोंगरगाव ते खोमनाळ रस्ता शेंबडे वस्ती,  पठाण वस्ती,  चव्हाण वस्ती, मोरे वस्ती मार्गे जाणारा रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, मौजे डोणज येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे २ लाख,

मौजे अरळी येथील स्मशानभूमी बंधारा रस्त्यावरील सर्व रस्ते मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मौजे खवे येथील बिस्टाव्वा देवी ते मारुती मंदिर कॉंक्रिटीकरण करणे  ३ लाख, मौजे आंधळगाव येथील आंधळगाव ते गोणेवाडी रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ५ लाख,

मौजे आंधळगाव येथील जिल्हा परिषद शाळा ते काळंबादेवी मंदिर गटार करणे २ लाख, मौजे मुंढेवाढी येथील बिस्किटे वस्ती रस्ता उत्तम कांबळे घर ते भोंगळे वस्ती रस्ता मुरुमीकरण खडीकरण करणे ४ लाख या कामांना निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरवात होईल असी माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली आहे.

पंढरपूर तालुक्यासाठी गावांना मंजूर झालेली कामे –

रांझणी ते एकलासपूर रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मौजे अनवली येथील सिद्धनाथ मंदिर ते शेख वस्ती मुरूमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मौजे गोपाळपूर येथील इंदिरा कॉलनी अंतर्गत गटार बांधणे ७ लाख, मौजे कोर्टी येथील महादेव ननवरे वस्ती ते सुभाष काळे वस्ती रस्ता मुरूमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मौजे गादेगांव येथील लक्ष्मीनगर ते सोनके शिव खडीकरण करणे ४ लाख, मौजे कौठाळी येथील जयराम वस्ती ते बंधारा रस्ता खडीकरण करणे १० लाख, मौजे शिरढोण येथील सब स्टेशन ते चांगदेव व्हळगर वस्ती रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मौजे खर्डी येथील चव्हाण वस्ती रामोशी मळा ते शिरभावी रस्ता मुरूमीकरण व खडीकरण करणे १० लाख मंजूर झाले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: निधी मंजूर

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
Next Post
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस, चौघेजण ताब्यात; रंणजीत माने यांची धडाकेबाज कामगिरी

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा