टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी १९ उमेदवारांचे अर्ज माघार घेण्यात आले आहेत.
यात मंगळवेढा गटातील तानाजी खरात , ब्रह्मपुरी गटातील अमीन बुराण इनामदार, सुखदेव शंकर कलूबर्मे, सचिन सिध्देश्वर मोहिते, संतोष महादेव सोनगे,
मरवडे गटातील निवृत्ती आत्माराव जाधव, गुरुलिंग बसवेश्वर पाटील, राजाराम धान्नाप्पा माने,
भोसे गटातील संभाजी चिंतामणी कुलकर्णी, म्हाळाप्पा दुंडाप्पा माळी आंधळगाव गटातील भुजंगराव मारुती आसबे, विलास मल्लीकार्जून पाटील, दिनकर दत्ताञय भाकरे,
राजकुमार मधूकर यादव, स्वप्नील बाळासाहेब शिंदे, महिला राखीव मतदारसंघातील अनिता संभूदेव कदम, अनुसूचित जाती मतदारसंघातील लक्ष्मण दगडू शिंदे,
जयंत तानाजी साळे , इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातील अमीन बुराण इनामदार आदिंनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज