mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तरुणांनो! लॉकडाऊनमध्ये नोकरी गेलेल्यांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी संधी, ५० लाखांपर्यंत कर्ज मिळणार; येथे करा अर्ज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 20, 2022
in राज्य, सोलापूर
संधी! 10वी,12वी उत्तीर्ण धारकांना मोठ्या कंपनीत नोकरीची संधी, मंगळवेढ्यात विविध पदासाठी होणार मोठी भरती; येथे करा अर्ज

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनामुळे लॉकडाउन झाले. यामुळे अनेकांची रोजी रोटी गेली, आर्थिक संकट निर्माण झाले. यावर मात करण्यासाठी शासनाने नवनवे उद्योग निर्मितीत पाऊल टाकण्यासाठी दिलासा म्हणून मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू केली आहे.

यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हाभर जनजागरण मोहीम घेतली आहे. ५० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे . त्याला २५ ते ३५ टक्के सवलत मिळणार आहे.

पुणे , मुंबईला नोकरी धंद्याच्या निमित्ताने अनेकांना गावी परतावे लागले. कुशल तंत्र अवगत असताना पैशांमुळे अनेकांना हताश व्हावे लागत आहे.

हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक विभागास जनतेने स्वावलंबी बनावं, यासाठी योजना सुरू केल्या. त्यापैकी जिल्हा उद्योग केंद्राकडे मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू झाली आहे.

या मोहिमेचा अधिक प्रसार होण्यासाठी तालुकास्तरावरील तहसील, पंचायत समिती अशा शासकीय कार्यालयात डिजिटल बॅनर लावण्यात येत आहे.

या योजनेच्या अटी, शर्थी याची माहिती यात देण्यात आली आहे. नवीन उद्योग उभारणीसाठी बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या योजनेद्वारे उत्पादन व्यवसायासाठी जास्तीत जास्त ५० लाखांपर्यंत अर्ज करता येतो. सेवा उद्योगासाठी जास्तीत जास्त १० लाख मर्यादपर्यंत अर्ज करता येतो.

शहरी भागासाठी अनु . जाती , जमाती , महिला अपंग , माजी सैनिकांसाठी २५ टक्के आणि अन्य प्रवर्गासाठी १५ टक्के अनुदान आहे.

ग्रामीण भागासाठी २५ ते ३५ टक्के अनुदान मिळते. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .(स्रोत:लोकमत)

कर्ज प्रस्तावासाठी ‘ही‘ कागदपत्रे हवीत

या योजनेद्वारे कर्ज मिळवण्यासाठी फोटो, आधार कार्ड, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, हमीपत्र , जाती/जमातीचा असल्यास जातीचे प्रकल्प अहवाल, लाभार्थी अनुसूिचत प्रमापत्र, विशेष प्रवर्ग असेल तर अपंग प्रमाणपत्र, पॅन कार्ड आणि लोकसंख्येचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

काय आहे पात्रता

कोणतेही स्थानी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय १८ पूर्ण अधिकतम मर्यादा ४५ वर्षे ( अनु . जाती / जमाती , महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी ७ वर्षे शिथिल असेल.

स्वावलंबी व्हावेत , रोजगार मिळावा या अनुषंगाने ही महत्त्वाकांक्षी योजना

अर्जदाराने अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा. दहा लाखांवरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण आणि २५ लाखांवरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण पात्रता आवश्यक आहे.

कोरोना कालावधीत अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. यातून ते बाहेर पडावेत . स्वावलंबी व्हावेत , रोजगार मिळावा या अनुषंगाने ही महत्त्वाकांक्षी योजना शासनाने अंमलात आणली आहे. याचा लाभ घ्यावा. – अनिलकुमार साळुंखे , व्यवस्थापक , जिल्हा उद्योग केंद्र , सोलापूर .

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बेरोजगार

संबंधित बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

May 30, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​ग्रामस्थांनो, हेलपाटे मारायचे बंद! आता थेट सोलापूर जिल्हा परिषदेच्या CEO च्या व्हॉट्स ॲपवर पाठवा अर्ज; तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन नंबर केला जारी

May 26, 2026
Next Post
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसायासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ‘या’ तारखेपर्यंत अंतिम मुदत

लय भारी! शेतकऱ्यांना आता मशागतीसाठी मिळणार मोफत ट्रॅक्टर; ठाकरे सरकारची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

मंगळवेढ्यात सुवर्णसंधी! ‘राजनंदिनी महिला ग्रामीण पतसंस्थे’त विविध पदांसाठी थेट भरती; रविवारी मुलाखती

May 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..