mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये मृत्यूचा आकडा काही केल्या कमी होईना! आज 10 बळी तर 221 कोरोना पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये मृत्यूचा आकडा काही केल्या कमी होईना! आज 10 बळी तर 221 कोरोना पॉझिटिव्ह

समाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 221 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 293 एवढी झाली आहे तर बाधितांची संख्या 10 10 हजार 248 एवढी झाली आहे.


आज 1 हजार 243 जणांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 1 हजार 62 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 221 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज ‘या’ भागातील दहा जणांचा झाला मृत्यू


मोहोळ तालुक्यातील कोरवलीतील येथील 40 वर्षीय महिला, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर येथील 50 वर्षीय महिला, हरिदास वेस, गजानन नगर येथील 60 वर्षांवरील दोघांचा,  पुनमिया प्लॉट, नाळे प्लॉट येथील 65 वर्षांवरील दोघांचा, तांबवे, टेंभूर्णी येथील 75 वर्षांवरील दोघांचा आणि बागेचेवाडी, संग्राम नगरातील 65 वर्षांवरील दोघांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे.

आज ‘या’ गावात आढळले नवे कोरोनाबाधित


मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव, सांगोला तालुक्यातील धायटी, घेरडी, कोष्टी गल्ली, महूद, नाझरे,माळशिरसमधील अकलूज, आनंदनगर, चाकोरे, चांदापुरी, दसूर, धर्मपुरी, फोंडशिरस, गिरझनी, कन्हेर, माळीगनर, मिरे, कोर्टजवळ, नेवरे, पठाण वस्ती, संग्रामनगर, शिंदेवाडी, श्रीपूर आणि शिक्षक कॉलनी येथे आज नव्या रुग्णांची भर पडली आहे.

तर  करमाळ्यातील चांदगुडे गल्ली, जिंती, कमलाई नगर, कानड गल्ली, कंदर, माढ्यातील आढेगाव, अरण, कुर्डूवाडी, म्हैसगाव, मिटकळवाडी, मोडनिंब, रांझणी, सुर्ली, तांबवे, टेंभूर्णी, तुळशी, मोहोळ तालुक्‍यातील आढेगाव, अष्टी, कळसे नगर, मोहोळ स्टेशन, येवती येथेही नव्या रुग्णांची भर पडली आहे.


तर उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, कोंडी, नंदूर, पाकणी, पंढरपुरातील अनवली, भक्‍ती मार्ग, भोसले चौक, डोंबे गल्ली, जुनी पेठ, कडबे गल्ली, कैकाडी महाराज मठ, करकंब, केसकरवाडी, लिंक रोड, महापौर चाळ, महावीर नगर, रुक्‍मिणी पटांगण, संभाजी चौक, संत पेठ, सावरकर नगर,  दक्षिण सोलापुरातील हत्तूर, होटगी स्टेशन, विडी घरकूल, एनटीपीसी कॉलनी, वांगी,

अक्‍कलकोट तालुक्‍यातील किणीवाडी, माणिक पेठ, स्टेशन रोड, वागदरी, बार्शीतील आगळगाव रोड, अलिपूर रोड, जैन मंदिरामागे, गाडेगाव रोड, घोळवेवाडी, गुळपोळी, कासारवाडी, मंगळवार पेठ, नागणे प्लॉट, नवी चाटे गल्ली, रुई, सनगर गल्ली, सौंदरे, उक्‍कडगाव, उपळाई रोड, वैराग येथे आज नव्या रुग्णांची भर पडली आहे.

Solapur rural corona update

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
टॉल नाक्यावर सवलतीसंदर्भातील सरकारने नियम बदलले

टॉल नाक्यावर सवलतीसंदर्भातील सरकारने नियम बदलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा