mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मी मिलिटरीचा अधिकारी बोलतोय… टेंभुर्णी येथे कॅम्प लागलाय म्हणत किराणा दुकानदाराला ३० हजारांचा गंडा; कशी झाली फसवणूक जाणून घ्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 23, 2022
in क्राईम, सोलापूर
मंगळवेढ्यात आज गुरू मोबाईल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअरचा उद्घाटन सोहळा; सर्व मोबाईलची दुरूस्ती एकाच छताखाली

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मी मिलिटरीचा अधिकारी बोलतोय. टेंभुर्णी येथे मिलिटरीचा कॅम्प लागला असून आम्हाला किराणा साहित्याची तत्काळ आवश्यकता आहे,

असे भासवून एका किराणा दुकानदाराची ऑनलाइन ३० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथे घडली.

मोहोळ बाजारपेठेतील फुलचंद वीरचंद शहा ॲण्ड सन्स या दुकानाचे मालक चेतन शहा यांना २० मार्च रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला.

मी मिलिटरीचा ऑफिसर संदीप रावत बोलत आहे. आमचा टेंभुर्णी येथे कॅम्प लागला आहे. आम्हाला किराणा सामानाची आवश्यकता आहे. मी तुम्हाला व्हॉटस्अॅपवर किराणा सामानाची यादी पाठवतो व त्या सामानाची किती किंमत होते , ते सांगा.

त्यानुसार त्या सामानाची किंमत ३५ हजार रुपये झाल्याचे सांगितले. त्यावेळी मिलिटरीचे अधिकारी संदीप रावत यांनी, ‘हे बिल मी आमच्या अकाउंट डिपार्टमेंटला पाठवतो.

तुम्हाला अकाउंट डिपार्टमेंटचा फोन येईल, असे सांगितले. त्यानुसार लगेच दुसऱ्या मोबाईल नंबरवरून फोन आला व मी आनंदकुमार सिंग बोलत आहे. तुमचे बिल मी पाठवतो. त्या अगोदर तुम्हाला माझ्या नावाचे आर्मीचे क्यूआर कोड पाठवतो त्याबरोबर माझी कागदपत्रे पाठवतो तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करा.

तुमच्या अकौंटला ३५ हजार रुपये बिल जमा होईल. त्यानंतर शहा यांच्या व्हॉटस्अॅपवर आर्मीचा क्यूआर कोड आनंदकुमार सिंग यांचे आधार कार्ड व मिलिटरीचे ओळखपत्र आले. त्यानुसार त्यांनी व्हॉटस्अॅपवर क्यूआर कोड स्कॅन केला असता माझ्याच खात्यातून ३० हजार रुपये कट झाल्याचा मला मेसेज आला.

त्यानंतर मी त्यांना फोन केला असता त्यांनी माझा फोन उचलला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चेतन शहा यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने हे करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ऑनलाइन फसवणूक

संबंधित बातम्या

मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

किळसवाणी! भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप

May 3, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! आधी वहिनी-पुतणीला टेरेसवर संपवलं, मग 15 वर्षाच्या पुतण्याचा पाठलाग करत तलवारीने भोसकलं, सोलापुरात तिहेरी हत्याकांड

May 3, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते…असं म्हणाली अन् तरुणी गायब

May 1, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

April 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
Next Post

भालकेंचा भगीरथ लेटर बॉम्ब; संचालकांसह विरोधकांचे मनसुबे उध्वस्त

ताज्या बातम्या

मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

किळसवाणी! भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप

May 3, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! आधी वहिनी-पुतणीला टेरेसवर संपवलं, मग 15 वर्षाच्या पुतण्याचा पाठलाग करत तलवारीने भोसकलं, सोलापुरात तिहेरी हत्याकांड

May 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

May 2, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 3, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते…असं म्हणाली अन् तरुणी गायब

May 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा