mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जबरदस्त ऑफर! इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय 7 हजारापर्यंत तर माजी सैनिक व पोलिसांसाठी 2 हजार अतिरिक्त डिस्काउंट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 24, 2022
in मंगळवेढा, राज्य

सम्राट मोटर्समध्ये प्रजासत्ताकदिना निमित्ताने ऑफर सुरू; लोन सुविधाही उपलब्ध

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील सम्राट मोटर्समध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर 7 हजारापर्यंत डिस्काउंट तर माजी सैनिक व पोलीस बांधवांसाठी 2 हजार अतिरिक्त डिस्काउंट दिला जाणार असल्याची माहिती सम्राट मोटर्सकडून देण्यात आली आहे.

प्रजासत्ताकदिना निमित्ताने खास आपल्या भागातील माजी सैनिक व पोलीस बांधवांना विशेष अशी दोन हजारांची सवलत दिली जाणार आहे.

शून्य मेंटेनन्स व रिव्हर्स घेर सिस्टीम असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली ‘इलेक्ट्रिक स्कूटर’ सम्राट मोटर्स (samrat motors) यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध केली आहे.

दरम्यान, वाढत्या पेट्रोलच्या किमती पाहता नागरिकांचा कल आता इलेक्ट्रिक स्कूटरकडे वाढला असून ग्राहकांना सुलभ हप्त्यावर ही स्कूटर घरी घेऊन जाता येणार आहे.

बंपर 7 हजारांपर्यंत डिस्काउंट

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीपासून सम्राट मोटर्स यांनी ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. ION मॉडेलची मुल किंमत 85 हजार असून या मॉडेलवर ग्राहकांना 2 हजारांचा डिस्काउंट तर E-volt+ या मॉडेलची मुल किंमत 90 हजार असून या मॉडेल वर ग्राहकांना 7 हजारांचा बंपर डिस्काउंट दिला जाणार आहे.

टेस्ट ड्राइव्हची सेवा

मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर असलेले ‘सम्राट मोटर्स’ मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric scooter) टेस्ट ड्राइव्हची सेवा देणारी पहिली कंपनी ठरली आहे.

सम्राट मोटर्स मध्ये ग्राहकांना परवडणारे अनेक मॉडेल्स उपलब्ध असून सुलभ हप्त्यावर सुद्धा खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेची व पैशाची बचत होणार आहे.

DIODE MOTORS कंपनीने अलीकडे असे वाहन जगासमोर सादर केले आहे, जे पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

प्रदूषण आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतीचे टेन्शन विसरा

प्रदूषण आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. पेट्रोलच्या किंमती 110 रुपये पार गेल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक आता इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती देत आहेत.

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत.

स्कूटरमध्ये काय आहे खास?

स्कूटर मध्ये प्रथमच रिव्हर्स घेर असणारी ही पहिली स्कूटर असून अत्यंत टायलीश लुक मध्ये दिसणारी त्यात फ्रंट डिस्क ब्रेक सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नसून 200 किलो वजन नेण्याची क्षमता तसेच पेट्रोल व डिझेलची गरज नसलेली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

त्याचबरोबर ट्यूबलेस टायर, डिजिटल मीटर लायसनची आवश्यकता नाही आणि विविध कलर्स मॉडेल मध्ये उपलब्ध आहेत.तसेच आर.टी.ओ पासिंगची गरज नाही. ग्रीन नंबर प्लेट सोबत

तीन तास चार्ज केल्यानंतर तब्बल 70 किमी धावणार

प्रथमच लिथियम (Lithium ion) नामक बॅटरी यामध्ये दिल्याने ग्राहकांना ही स्कूटर तीन तास चार्ज केल्यानंतर तब्बल 100 किमीपर्यंतचा प्रवास करेल, तर फक्त 70 पैसे प्रती किलोमीटर एवरेज असून गाडीचे वजन 60 किलो आहे. त्याचसोबत ग्राहकांना बॅटरीची 3 वर्षांची गॅरंटी मिळते. आजच खरेदी करून आपल्या पैशाची बचत करा.

अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरला कॉल करा

नागरिकांना इलेक्ट्रिक स्कूटर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
9067717108 या नंबरवरती संपर्क साधावा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रजासत्ताक दिनमंगळवेढासम्राट मोटर्स

संबंधित बातम्या

भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 9, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 8, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
Next Post
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

मोठी बातमी! शरद पवार यांना कोरोनाची लागण; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू

ताज्या बातम्या

भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 9, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठे काय आहेत हे दाखवून देऊ! मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ

August 9, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा