mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळजनक! मंगळवेढ्यातील दोन डॉक्टर व वकिलांसह 16 जणांवर गुन्हे दाखल; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 30, 2021
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सेवानिवृत्त मुख्याध्यापक व अन्य ठेवीदारांना ठेवीवर 12 ते 13 टक्के व्याज देणार असल्याचे आमिष दाखवून ठेवलेल्या ठेवीची मुदत संपूनही ठेवीदारांना पैसे परत न देता फसवणुक व विश्‍वासघात केल्याप्रकरणी मंगळवेढा येथील श्री गजानन नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या 16 संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने पतसंस्था क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस सुत्रानी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी प्रकाश ज्ञानेश्‍वर जडे (वय 71) हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते 30 नोव्हेंबर 2008 साली सेवानिवृत्त झाले. दरम्यान सेवानिवृत्तीनंतर फिर्यादीस 20 लाख एवढी रक्कम मिळाली होती.

यातील पतसंस्थेचे चेअरमन डॉ.मोहन कुलकर्णी, संचालक विश्‍वास देशमुख (वकील), डॉ.मधुकर कुंभारे, डॉ.श्रीकांत मर्दा यांच्या व अन्य संचालक तसेच पतसंस्थेचे शाखाधिकारी भारत कुलकर्णी यांनी 2010 मध्ये फिर्यादीच्या घरी येवून भेट घेवून तुमची मिळालेली रक्कम आमच्या

श्री गजानन नागरी पतसंस्थेत 13 महिन्याच्या मुदतीवर फिक्स (एफ.डी.) मध्ये ठेवा. त्यावर तुम्हाला 12 टक्के प्रमाणे द.सा.द.से 12 टक्के प्रमाणे व्याज मिळेल असे सांगून जादा व्याज दराचे आमिष व प्रलोभन दिले.

यावर फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबानी विश्‍वास ठेवून एकूण 18 लाख 5 हजार रक्कम मुदत ठेवीवर ठेवली. त्याची मुदत संपल्यानंतर रक्कम काढण्यासाठी गेलो असता शाखाधिकार्‍यांनी टाळाटाळ व उडवाउडवी करून ती रक्कम परतावा न करता फिर्यादीचा विश्‍वासघात केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

त्याचप्रमाणे सुभाष दुरुगकर व मधुकर राक्षे यांचेही रकमेचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीने दि.11 जून 2009 ते 2 मार्च 2013 या कालावधीत रक्कम पतसंस्थेत ठेवली होती.

दरम्यान ठेवीदारांचे ठेवलेली पैशांची मुदत संपून सुद्धा पैसे परत न देता फसवणुक करून विश्‍वासघात केल्याप्रकरणी शाखाधिकारी भरत कुलकर्णी, चेअरमन डॉ.मधुकर कुंभारे, संचालक डॉ.मोहन कुलकर्णी, अ‍ॅड.रघुनाथ देशमुख,

डॉ.श्रीकांत मर्दा, रामचंद्र कुलकर्णी, दत्तात्रय नेने, मनिषा महालकरी, विश्‍वास देशमुख, बाळासाहेब नाईकवाडी, सदाशिव जामदार, संध्या कोंडुभैरी, दाजी डांगे,

राजाराम डोईफोडे (सर्व रा.मंगळवेढा) अर्जून खांडेकर (निंबोणी), महादेव माळी (निंबोणी) आदि 16 संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिक तपास पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे हे करीत आहेत.  दरम्यान यातील फिर्यादी प्रकाश जडे यांनी मंगळवेढा पोलिसात तक्रार दिली होती मात्र ती दाखल न केल्याने पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार दिली होती.

या तक्रारी अर्जावरून मंगळवेढा पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश केल्यानंतर दि.23 डिसेंबर रोजी या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गुन्हा दाखलडॉक्टरमंगळवेढा

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

मंगळवेढेकरांसाठी खुशखबर! ‘श्री सायकल कंपनी’मध्ये लहान मुलांच्या बॅटरी कार आणि जीपवर धमाकेदार ऑफर; सोबतीला नोकरीची सुवर्णसंधी

June 29, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! सात महिन्यांचं बाळ पोटातच गेलं, पती-पत्नीचाही जागीच अंत; एकाच चितेवर पेटली नवदांपत्याची चिता; सांगोल्यातील ‘त्या’ अपघाताने डोळ्यात येईल पाणी…

June 29, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! ​फक्त एक प्रश्न अन्‌ रक्ताचा सडा…, मेव्हण्याने भाऊजीवर केला प्राणघातक हल्ला; मंगळवेढ्यामध्ये नेमकं काय घडलं?

June 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या खोल्या थेट ‘सील’, मोठ्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यात खळबळ; ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणार?

June 28, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

शेतात पाणी पोहोचेपर्यंत संघर्ष; चळवळीचा लढा थांबणार नाही; मंगळवेढ्यातील पाणी परिषदेत संघर्ष समितीचे शिवाजीराव काळुंगे यांनी दिला नारा

June 27, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 26, 2026
मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

June 25, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढ्यात खळबळ! फोन नंबरच्या वादातून महिलेचा विनयभंग; एकाच कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा दाखल

June 25, 2026
Next Post
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

नराधम! पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार; गरोदर राहिल्याने तरुणाशी लग्न लावलं

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

मंगळवेढेकरांसाठी खुशखबर! ‘श्री सायकल कंपनी’मध्ये लहान मुलांच्या बॅटरी कार आणि जीपवर धमाकेदार ऑफर; सोबतीला नोकरीची सुवर्णसंधी

June 29, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! सात महिन्यांचं बाळ पोटातच गेलं, पती-पत्नीचाही जागीच अंत; एकाच चितेवर पेटली नवदांपत्याची चिता; सांगोल्यातील ‘त्या’ अपघाताने डोळ्यात येईल पाणी…

June 29, 2026
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

हे यमराजा, उद्या आमच्या बायका येतील पण…;  वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नक्की काय घडलं? पुरुषांनी फोडला हंबरडा; ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात आहे?

June 29, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! ​फक्त एक प्रश्न अन्‌ रक्ताचा सडा…, मेव्हण्याने भाऊजीवर केला प्राणघातक हल्ला; मंगळवेढ्यामध्ये नेमकं काय घडलं?

June 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026

कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? राज्य सरकारची मोठी घोषणा; थेट तारीख सांगितली

June 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..