mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विकासासाठी! एकदा संधी द्या, साडेतीन वर्षात मतदारसंघ ‘मॉडेल’ करेन : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 17, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
आवताडे-परीचारकांचे मनोमिलन झाल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव अटळ?

टीम मंगळवेढा टाईम्स। 

आज शनिवार १७ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आजपर्यंत अनेकांना तुम्ही निवडून दिले आहे. मी आपला व कामाचा माणूस म्हणून , एकदा मला संधी द्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या साडेतीन वर्षात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा विकास करून राज्यामध्ये हा मतदारसंघ विकासाचे नवे ‘मॉडेल’ करून दाखवतो त्यासाठी संधी द्या असे आवाहन भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी मतदारांना केले आहे.

रिक्त झालेल्या मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली, सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र होते मात्र भारतनानांच्या पत्नी ऐवजी त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले , शेवटी भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवायचे ठरवले , मग उमेदवार कोण असणार अशी चर्चा झाली प्रशांत परिचारक यांनी आवताडे मतविभाजनाचा फटका लक्षात घेता यंदा माघार घेतली, मोठ्या मनाने मंगळवेढ्याचे समाधान आवताडे यांना तिकीट देऊन पाठिंबा दिला.

समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा नारळ पंढरपूरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला.

मंगळवेढ्यात प्रचाराचा शुभारंभ माचणूर गावातील श्री सिद्धेश्वरांचा आशिर्वाद घेऊन करण्यात आला मागील १५ दिवसाच्या प्रचारात उमेदवार समाधान यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावांसह पंढरपूर येथील २२ गावे, पंढरपूर शहर, तसेच मंगळवेढा शहरात प्रचार सभा, गाव भेट, पदयात्रा , घरभेटी , जाहिर सभा झाल्या.

पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात यंदा मंगळवेढ्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली असल्याने मंगळवेढ्यातील प्रत्येक गावातून आवताडे यांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला.

अनेक ज्येष्ठांनी आवताडे यांना आशीर्वाद देत विजयी भव म्हंटलय. या पंधरा दिवसाच्या प्रचारादरम्यान आवताडे यांनी ८० प्रथमच सुरुवातीला विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला , ३५ गावच्या पाणी प्रश्नावर त्यांनी विरोधकांवर भाष्य न करता आजपर्यंत आलेले अपयश का आले यावर भाष्य केले ,

मंगळवेढ्यातील रस्ते , विजेचा प्रश्न यावर महाविकास आघाडीला लक्ष्य केले , नंतर प्रचारात विरोधकांकडून संत दामाजी कारखान्याच्या १९ हजार अक्रियाशील सभासदांचा मुद्दा उपस्थित झाला , त्यानंतर आवताडेंनी मात्र चढवला , त्यांच्या प्रचारात विठ्ठल साखर कारखान्याचा मुद्दा आला.

मात्र संत दामाजी कारखान्याच्या सभासदांना नोटीस देण्यामागील स्पष्टीकरण दिले मात्र एक ही सभासद अक्रियाशील होणार नाही असा शब्द देत विरोधकांचे थेट हल्ला आरोप खोडून काढले, नंतर आवताडे यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीवर विरोधक बोलू लागले तेव्हा त्यांनी भालके यांनी बुडवलेली अर्जुन बँक प्रकरणावर तोफ डागली.

पंढरपूर शहरातील एमआयडीसीचा विषय प्रचारात आणला.आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर शहर तालुक्यात आपला संपूर्ण पांडुरंग परिवार कामाला लागला आहे , त्यांचे बंधू उमेश परिचारक , युवा नेते प्रणव परिचारक यांनी प्रचारात जीवाचे रान केले आहे, मंगळवेढा तालुक्यातील युटोपीयन साखर कारखान्याचे सभासद , सोसायटीचे चेअरमन , पंढरपूर अर्बन बँकेच्या माध्यमातून आवताडे यांना प्रचारात बळ दिले आहे.

ही निवडणूक हातातून जाणार या भीतीने उपमुख्यमंत्री अजित पवारांना तब्बल तीनवेळा या मतदारसंघात फिरावे लागले, चार दिवस मुक्काम करावा लागला आहे त्यामुळे समाधान आवताडे यांच्या उमेदवारीची किती धास्ती राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचे दिसून आले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रशांत परिचारकसमाधान आवताडे

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खड्डा खोदून पूजाविधीचा प्रकार; मंगळवेढ्यात भीतीचे वातावरण; नरबळीच्या अफवेने परिसरात खळबळ; पोलिसांचा मोठा खुलासा

April 1, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

April 1, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

April 1, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
Next Post
महाराष्ट्रात कडक निर्बंधांबाबत ‘या’ तारखेनंतर घोषणा होण्याची शक्यता?

सोलापुरकरांनो! जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळेत बदल; जाणून घ्या नवीन नियमावली

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खड्डा खोदून पूजाविधीचा प्रकार; मंगळवेढ्यात भीतीचे वातावरण; नरबळीच्या अफवेने परिसरात खळबळ; पोलिसांचा मोठा खुलासा

April 1, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

April 1, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

April 1, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..