mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा, सांगोला व सोलापूर ग्रामीण भागातील आजची कोरोना रुग्णांची वाढ बातमी वाचा एका क्लीक वर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढा, सांगोला व सोलापूर ग्रामीण भागातील आजची कोरोना रुग्णांची वाढ बातमी वाचा एका क्लीक वर

 

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात कोरोनाने एक हजाराचा आकडा ओलांढला असून एकूण बाधितांची संख्या 1 हजार 2 वर गेली आहे.

मंगळवेढा शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागातून आज 167 जणांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती त्यामध्ये 152 जण निगेटिव्ह तर 15 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सदर नागरिक हे मंगळवेढा 6 , दामाजीनगर 4 , फटेवाडी 1 , चोखामेळानगर 1 , दामाजीकारखाना 3 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत. 

मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 428 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 556 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगोला तालुक्यात आज 53 जण पॉझिटिव्ह आढळले


सांगोला शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात आज 375 जणांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये 53 पॉझिटिव्ह आणि 322 निगेटिव्ह आलेले आहेत.

सदर नागरिक हे सांगोला शहर 17 , य.मंगेवाडी 1 , नाझरे 2 , वाढेगांव 1 , मांजरी 1 , शिरभावी 1 , जवळा 1 , उदनवाडी 1 , वासुद 1 , हलदहिवडी 2 , महुद – पवारवाडी 9 , अचकदाणी – लक्ष्मीनगर 1 , अजनाळे 1 अनकढाळ 1 , चोपडी 6 , लोणविरे 2 , सोंनद 2 , महीम 1 , खवासपुर 1 , सोमेवाडी 1 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.

सांगोला तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 389 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 622 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 755 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 453 नवे कोरोनाबाधित


सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दोन हजार 940 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन हजार 487 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला तर 453 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 277 पुरुष व 176 स्त्रियांचा समावेश आहे. त्याचबरोबर आज कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहा पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 20 हजार पार झाला आहे. आज आलेल्या अहवालानुसार आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या 20 हजार 378 एवढी झाली आहे तर आतापर्यंत 561 जणांचा कोरोनामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मृत्यू झाला आहे. रुग्णालयात अद्यापही सहा हजार 782 जणांवर उपचार सुरू असून 13 हजार 35 जण कोरोनामुक्त होऊन घरी सुखरूप परतले आहेत.

आज रेड्डे (ता. मंगळवेढा) येथील 60 वर्षाची महिला, उडणवाडी (ता. सांगोला) येथील 55 वर्षाचे पुरुष, म्हसोबा गल्ली माढा येथील 55 वर्षाची महिला, खुनेश्‍वर (ता. मोहोळ) येथील 75 वर्षाचे पुरुष, घाणेगाव (ता. बार्शी) येथील 22 दिवसाचे लहान मुल, गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाची महिला, फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील 81 वर्षाचे पुरुष, हिंगणी (ता. बार्शी) येथील 55 वर्षाची महिला, उंबरे दहिगाव (ता. माळशिरस) येथील 65 वर्षांचे पुरुष, नांदणी (ता. बार्शी) येथील 90 वर्षाची महिला तर पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील 75 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहरात आज 68 पॉझिटिव्ह; दोघांचा बळी

सोलापूर शहरातील संशयितांची टेस्टिंग कमी झाली असून दुसरीकडे एकूण टेस्टच्या 12 ते 16 टक्‍के व्यक्‍ती पॉझिटिव्ह आढळत आहेत. आता शहरातील एकूण रुग्णसंख्या 7 हजार 824 झाली असून मृतांची संख्या 454 वर पोहचली आहे.

आज दक्षिण कसब्यातील 65 वर्षीय पुरुषाचा, तर सोनी नरातील 62 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे.


उत्तर कसबा, व्हीएमजीएमसी बॉईज हॉस्टेल (होटगी नाका), जुना पुना नाका (गणेश नगर), जाकिया रेसिडेन्सी (बुधवार बाझार), शनिवार पेठ, मॉर्डन हायस्कूलजवळ, इंदिरा नगर, जानकी नगर, भाग्यलक्ष्मी पार्क, आर्य चाणक्‍य नगर, वामन नगर (जुळे सोलापूर), वैष्णवी नगर, सुंदरम नगर, प्रल्हाद नगर, राजस्व नगर, सुशिल नगर (विजयपूर रोड), जुनी मिल चाळ, लोकमंगल विहार (बाळे), आसरा, होटगी रोड, शेटे नगर (लक्ष्मी पेठ), मंत्री चंडक कॉम्प्लेक्‍स (बुधवार पेठ), टिळक चौक, बाळे, शिवाजी नगर, गीता नगर (न्यू पाच्छा पेठ), दक्षिण कसबा (चौपाड), 


बालाजी अपार्टमेंट, एसआरपी कॅम्प, अमृत नगर, वैष्णवी नगर (सैफूल), अरविंदधाम पोलिस वसाहत, पश्‍चिम मंगळवार पेठ (बुधले गल्ली), साई अपार्टमेंट (होटगी रोड), गोसकी नगर (कुमठे), आशिर्वाद नगर (मजरेवाडी), महात्मा फुले गृहनिर्माण, लिमयेवाडी, भूषण नगर, इंद्रधनू अपार्टमेंट, कुंभार वेस (जैन मंदिराजवळ), साखर पेठ, कामाक्षी नगर (शेळगी), इंद्रधनू (मरिआई चौक), वानकर वस्ती (देगाव), साहिल नगर, आय ग्रूप विडी घरकूल, न्यू पाच्छा पेठ, आंबेडकर नगर (तालुका पोलिस ठाण्याजवळ) याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपासून देणार अल्प मुदतीचे पीक कर्ज

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना 'या' तारखेपासून देणार अल्प मुदतीचे पीक कर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 27, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा