टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवार २१ सप्टेंबर रोजी शहाजी पवार यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली.
आज दुपारी त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती त्यांचे बंधू इंद्रजित पवार यांनी सोशल मिडियावरून दिली आहे.
दरम्यान, डॉक्टरांच्या सल्लयानुसार शहाजी पवार यांच्यावर सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांची तब्येत चांगली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन इंद्रजित पवार यांनी केले आहे.
Solapur Former BJP district president Shahaji Pawar contracted corona
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज