mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सैराट फेम रिंकू राजगुरू एका चित्रपटासाठी घेते इतके मानधन?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, मनोरंजन
सैराट फेम रिंकू राजगुरू एका चित्रपटासाठी घेते इतके मानधन?


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’या चित्रपटातून प्रेक्षकांच्या अगदी मनामनात पोहचलेली अभिनेती आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू सर्वांना ठाऊकच असेल. कमी वयात इतकी जबरदस्त प्रसिद्धी मिळवणाऱ्यापैंकी ती एक. तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने सर्वांनाच वेड लावले होत.

 ‘सैराट’ चित्रपटानंतर नंतर तिने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. चित्रपटसृष्टीतून तिने वेबसीरिसच्या दुनियेत देखील प्रवेश केला आहे. अशातचं आता रिंकू पुन्हा एकदा एका नव्या अंदाजात ‘मेकअप’ या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते फारचं उत्सुक झाले आहेत. मात्र रिंकूच्या चाहत्यांना एक प्रश्न नक्की पडला असले तो म्हणजे रिंकू एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?

आता याचं प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे.


रिंकू एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?


रिंकूने तिचा आगामी चित्रपट ‘मेकअप’साठी तब्बल २७ लाख रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जात आहे. रिंकूची ‘सैराट’ या चित्रपटानंतरची एकंदरीत लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी तिला इतके मानधन दिले असल्याची चर्चा सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत फार कमी अनुभव असणारी आणि मानधन जास्त घेणारी अभिनेत्री असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

चित्रपट कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?


लवकरच रिंकूचा ‘मेकअप’हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रिंकू आणि अभिनेता चिन्मय उदगीरक ही जोडी एकत्र पडद्यावर यला मिळणार आहे. तसेच रिंकू या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये यला मिळणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaManoranjan

संबंधित बातम्या

आता सोलापूरचे दर मंगळवेढ्यात! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदी वर वरती रेंजर सायकल अगदी मोफत; मोबाईल, खरेदीवर चक्क फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू

आता सोलापूरचे दर मंगळवेढ्यात! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदी वर वरती रेंजर सायकल अगदी मोफत; मोबाईल, खरेदीवर चक्क फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू

October 14, 2025
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

जबरदस्त ऑफरचा वर्षाव! शीतल कलेक्शनमध्ये भव्य ‘स्वरनिका साडी महोत्सवाचे आयोजन; दीपावली निमित्ताने कपडे खरेदीवर मिळावा मोत्याचा दागिना मोफत

October 12, 2025
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळ! मंगळवेढ्यात मंदिरातील दानपेटी फोडणारा चोर रंगेहात पकडला; भक्त व गावकऱ्यांच्या तत्परतेने चोरीचा प्रयत्न फसला

October 7, 2025
कांतारा देखावा पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी झालेल्या मंडळाकडून यंदा महिषासुर जंगल व वधाचा देखावा; मिरवणुकीसाठी ‘हे’ आकर्षण राहणार

कांतारा देखावा पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी झालेल्या मंडळाकडून यंदा महिषासुर जंगल व वधाचा देखावा; मिरवणुकीसाठी ‘हे’ आकर्षण राहणार

September 23, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

नवरात्र उत्सवात डॉल्बी, डि.जे. व लेझर लाईट वापरास सोलापूर जिल्ह्यात प्रतिबंध; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश

September 22, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

दीदी झाली लखपती! लाडक्या बहिणींना बिनव्याजी ‘इतक्या’ लाखांचे कर्ज देणार; 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गणित

September 18, 2025
मंगळवेढा पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे होणारा बालविवाह टळला

खळबळजनक! मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही विवाह लावून दिला; आई-वडिलांसह चौघांवर अडीच वर्षांनंतर गुन्हा

September 14, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बँक खात्यात ‘इतके’ हजार रुपये जमा होण्यास सुरूवात; बहिणींनो पैसे आले का? असं करा चेक

September 12, 2025
‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील

‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील

September 14, 2025
Next Post
आसाम हादरले चार शक्तिशाली स्फोट

आसाम हादरले चार शक्तिशाली स्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

राजकीय कार्यकर्त्यांनो! निवडणूक न लढवताही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य बनता येणार? ‘इतक्या’ कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार

October 14, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

लागा तयारीला! दर ‘इतक्या’ दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार; महत्वाची माहिती आली समोर

October 14, 2025
आता सोलापूरचे दर मंगळवेढ्यात! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदी वर वरती रेंजर सायकल अगदी मोफत; मोबाईल, खरेदीवर चक्क फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू

आता सोलापूरचे दर मंगळवेढ्यात! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदी वर वरती रेंजर सायकल अगदी मोफत; मोबाईल, खरेदीवर चक्क फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू

October 14, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

हिरमोड! मंगळवेढ्यात मातब्बर इच्छुकांची गोची, रिंगणातूनच बाहेर पडावे लागणार; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; चार गटात ‘ही’ नावे आघाडीवर

October 14, 2025
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 14, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम

October 14, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा