mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बाप रे : सोलापुरातील ‘या’ भागात आढळले 91 कोरोनाबाधित रुग्ण ; एकाचा बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
बाप रे : सोलापुरातील ‘या’ भागात आढळले 91 कोरोनाबाधित रुग्ण ; एकाचा बळी

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर महापालिका हद्दीत गुरुवारी तब्बल 91 कोरोनाबाधित आढळून आले. त्यामध्ये 62 पुरुष आणि 29 स्त्रियांचा समावेश आहे. एकाचा मृत्यू झाला. (Solapur city corona updated)

शहरातील राम मंदिर दाजी पेठ, साखर पेठ, मंगळवार पेठ, इंदिरा वसाहत भवानी पेठ, किसाननगर अक्कलकोट रस्ता, अंबिकानगर अक्कलकोट रस्ता, संतोषीमातानगर शेळगी, पोलिस वसाहत, रंगराजनगर, रविवार पेठ, जुने विडी घरकुल, ओम निवासनगर, सुपर मार्केट, भवानी पेठ, सदाशिव मार्कंडेय हॉस्पिटलजवळ, अवंतीन गर, धनश्री लाईन, एसटी स्टॅंड, दक्षिण कसबा, मड्डी वस्ती, भवानी पेठ, महालक्ष्मी चौक विडी घरकूल, समाजकल्याण मुरारजी पेठ, न्यू बुधवार पेठ, यशनगर, मुरारजीपेठ, जोडभावी पेठ, सिद्धेश्वरनगर, उत्तर सोलापूर, न्यू पाच्छा पेठ, रविवार पेठ, दोरकर गल्ली, सोलापूर विद्यापीठ केगाव, मंगळवार पेठ, स्वागत नगर, घोंगडे वस्ती, न्यू पाच्छा पेठ अशोक चौक, बुधवार पेठ, रेल्वे लाईन्स, अयोध्यानगर, हैदराबाद रस्ता, उमानगरी मुरारजी पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, ओमप्रकाश सोसायटी, रुपा भवानी मंदीर, गांधीनगर, मुकुंदनगर, जोडभावी पेठ, न्यू विठ्ठल मंदीर, सुनीलनगर, घोंगडे वस्ती, सुमित्रानगर, यशवंतनगर, उमा कंपनी मुरारजी पेठ, लोणारी बिल्डींग, मराठा वस्ती, भवानी पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, करलीनगर, राहूलनगर बाळे, दक्षिण सदर बझार, कोनापुरे चाळ, चिप्पा रेसिडन्सी, दाजी पेठ, घनशाम सोसासटी, कणके बिल्डींग शाहीर वस्ती, जुना विडी घरकूल लाईट कंपाउंड, अरविंदधाम पोलिस लाईन, जय मल्हार चौक बुधवार पेठ, रच्चानगर, बॉम्बे पार्क जुळे सोलापूर, कावल अपार्टमेट, घोंगडे वस्ती, काडादी नगर होटगीरस्ता , दक्षिण कसबाया परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.

गुरुवारी 176 अहवालांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 86 अहवाल निगेटिव्ह आले, तर 91 अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत 13 जण रुग्णालयातून बरे होऊन परत गेले. आज एक जणांचा मृत्यू झाला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
वड पाच्ची! सोलापूरातील दारू दुकाने ‘या’ दिवसापासून सुरू होणार ; ‘ही’ अट कायम

वड पाच्ची! सोलापूरातील दारू दुकाने 'या' दिवसापासून सुरू होणार ; 'ही' अट कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात खळबळ! ४० वर्षीय शेतकरी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, पत्नीची पोलिसांत तक्रार

November 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘दोन अपत्यांची अट’ आता कालबाह्य: सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण; ​२००३ च्या निकालाचा फेरविचार होणार

November 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा