mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कष्टातून विक्रमी गाळप! श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ‘एवढ्या’ लाख मे.टन गाळपाचा टप्पा पूर्ण; कामगारांना बक्षीस जाहीर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 16, 2024
in सोलापूर
राजकीय आकसापोटी झालेल्या विठ्ठल सहकारी कारखान्याच्या कार्यवाहीवर स्थगिती; चालू कारखाना बंद पाडण्याचा डाव अभिजीत पाटलांनी हानून पाडला

टीम मंगळवेढा टाईम्स । राजेंद्र फुगारे पंढरपूर

पंढरपूर तालुक्याची अर्थवाहिनी असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ चा गळीत हंगाम कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वी घौडदौड सुरू आहे.

श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचा गळीत हंगामास सुरूवात होऊन १०७ दिवसामध्ये ८,०५,८४५ मे. टनाचे गाळप केले आहे. बी हेवी मोलॅसेसमधील साखरेची घट गृहीत धरुन सरासरी १०.६३ टक्के उताऱ्याने ८,११,४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे.

कारखान्याचे आजपर्यंतच्या इतिहासात १०७ दिवसामध्ये ८ लाख गाळप होण्याची पहिलीच वेळ आहे. सदर एकूण ऊस गाळपापैकी 80% ऊस ६,३१,८५५ मे.टन ऊसाचे गाळप हे कार्यक्षेत्रातील सभासद व

ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्याकडे नोंद दिलेल्या शेतकऱ्यांचे ऊसाचे गाळप केलेले असून उर्वरीत 20% ऊस १,७४,००० मे.टन कार्यक्षेत्रा बाहेरील गेल्यावर्षी ज्यांनी ऊस दिला होता त्या शेतकऱ्याचा ऊसाचे गाळप झालेले आहे.

आपल्या श्री विठ्ठल कारखान्याने आत्तापर्यंत केलेल्या गाळपामुळे ऊस बिलापोटी रु.२३३.०० कोटी व तोडणी वाहतूकीपोटी रु.७२.५० कोटी रक्कम आशी एकून ३०० कोटीची उलाढाल झालेली आहे. पंढरपूर तालुक्यात आर्थिक उलाढाल झाल्याने शेतकरी, व्यापारी, तसेच लहनमोठे उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार हे माढा येथील कापसेवाडी येथे आल्यानंतर श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी साहेब आपला आशीर्वाद असू द्या अजून यांना एक धपका देतो असं वक्तव्य केल्याने

सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यातील कारखान्यामध्ये ऊस दराची स्पर्धा निर्माण झाली. मागील व चालू गळीत हंगामात मिळून जवळपास कोट्यावधी रूपये शेतकऱ्यांना जास्तीची रक्कम मिळालेली असल्याचे समजते.

सदरचे गाळप करणेसाठी ऊस उत्पादक सभासद शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व कामगारांच्या प्रामाणिक कष्टातून विक्रीमी गाळप करु शकलो, आणि संचालक मंडळाच्या काटेकोर नियोजनाचे कौतुक चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.

तसेच उपपदार्थ निर्मितीमध्ये आसवानी प्रकल्पातून ३९,४०,४४८ ब. लिटरचे स्पिरीट उत्पादन झालेले असून सहवीज निर्मिती प्रकल्पातून ११४ दिवसामध्ये ४,९४,८६,००० युनिटचे उत्पादन झाले असून कारखाना वापर सोडून २ कोटी ८० लाख युनिट विक्री केली.

कारखान्याने दि. १५.०१.२०२४ अखेर गळीतास आलेल्या ऊसाचे अनुदानासह बील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलेले आहे. तसेच श्री विठ्ठल कारखान्याचे तोडणी वाहतूक बिलाचे पेमेंट दि.३१.०१.२०२४ अखेर बँकेत वर्ग केलेले आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या ऊसास रु.२९५० /- प्र.मे. टन ऊसदर मिळणार आहे

व ज्या शेतकऱ्यांचा ऊस मार्च महिन्यात येईल त्या शेतकऱ्यांना रु.३०००/- प्र.मे.टन ऊसदर मिळणार आहे. सध्या पंढरपूर तालुक्यातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, हितचिंतक यांच्यात कारखाना यशस्वीपणे चालू असल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री विठ्ठल कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी इतर कारखान्याच्या भुलथापांना बळी न पडता कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील व संचालक मंडळांने ठेवलेल्या ऊस गाळपाचे १० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून त्याच मार्गाने घौडदौड सुरू आहे.

कारखान्याच्या इतिहासामध्ये अनेक वर्षापासून विक्रमी गाळप

विरोधकांनी अनेक कटकारस्थान करून विठ्ठल कारखाना बंद करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हाणून पाडला आहे. श्री विठ्ठल कारखान्याच्या इतिहासामध्ये अनेक वर्षापासून विक्रमी गाळप केले आहे. ज्या दिवशी आठ हजार मे.टनाच्या पुढे गाळप होईल त्या दिवशीचा संपूर्ण पगार कामगारांना बक्षीस म्हणून जाहीर केला आहे.

कारखान्याकडे नोंदवलेल्या सर्व ऊसाचे गाळप करणार करूनच कारखाना बंद होईल त्यामुळे  कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विठ्ठल सहकारी साखर कारखाना

संबंधित बातम्या

आता सोलापूरचे दर मंगळवेढ्यात! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदी वर वरती रेंजर सायकल अगदी मोफत; मोबाईल, खरेदीवर चक्क फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू

October 14, 2025
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 14, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
एक हात मदतीचा! मंगळवेढ्यातील अनाथ आणि दिव्यांग मुलांनी बनवल्या 5 हजार पणत्या; मुक्ताई अनाथ मतिमंद संस्थेकडून 9307286287 नागरिकांनी पणत्या खरेदी करण्याचे आवाहन

एक हात मदतीचा! मंगळवेढ्यातील अनाथ आणि दिव्यांग मुलांनी बनवल्या 5 हजार पणत्या; मुक्ताई अनाथ मतिमंद संस्थेकडून 9307286287 नागरिकांनी पणत्या खरेदी करण्याचे आवाहन

October 11, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

बापरे..! मंगळवेढ्यात असलेल्या ‘या’ बँकेत ठेवीदारांनी केली मोठ्या प्रमाणावर गर्दी; शाखेत ‘एवढ्या’ कोटींच्या ठेवी; ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि घबराट

October 10, 2025
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

जबरदस्त ऑफरचा वर्षाव! शीतल कलेक्शनमध्ये भव्य ‘स्वरनिका साडी महोत्सवाचे आयोजन; दीपावली निमित्ताने कपडे खरेदीवर मिळावा मोत्याचा दागिना मोफत

October 12, 2025
महिलांनो! मंगळवेढा मधील सगळ्यात मोठा स्वस्त होलसेल साडी डेपो; महिलांना कमी दरात मिळत आहेत ब्रँडेड साड्या; ब्रँडेड रेडिमेड ब्लाउजचा सुपर सेल ‘बाहुबली साडी डेपो’मध्ये तुफान गर्दी

महिलांनो! मंगळवेढा मधील सगळ्यात मोठा स्वस्त होलसेल साडी डेपो; महिलांना कमी दरात मिळत आहेत ब्रँडेड साड्या; ब्रँडेड रेडिमेड ब्लाउजचा सुपर सेल ‘बाहुबली साडी डेपो’मध्ये तुफान गर्दी

October 9, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ बड्या बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातले निर्बंध; नवीन ठेवी घेणे-देणे, कर्ज वितरणावर करणाऱ्यावर घातली बंधने

October 8, 2025
Next Post
मोठी बातमी! पंढरपूरहून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; गाडीचा मंगळवेढ्यात अपघात, एका मुलाचा जागीच मृत्यू; ७ जण गंभीर जखमी

धक्कादायक! साडीचा पदर मोटर सायकलच्या चाकात अडकून पडल्याने मंगळवेढ्यातील महिलेचा झाला मृत्यू

ताज्या बातम्या

आता सोलापूरचे दर मंगळवेढ्यात! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदी वर वरती रेंजर सायकल अगदी मोफत; मोबाईल, खरेदीवर चक्क फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू

आता सोलापूरचे दर मंगळवेढ्यात! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदी वर वरती रेंजर सायकल अगदी मोफत; मोबाईल, खरेदीवर चक्क फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत मिळणार; अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर सुरू

October 14, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

हिरमोड! मंगळवेढ्यात मातब्बर इच्छुकांची गोची, रिंगणातूनच बाहेर पडावे लागणार; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; चार गटात ‘ही’ नावे आघाडीवर

October 14, 2025
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 14, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम

October 14, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..