mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली, राजश्री पाटील यांची नियुक्ती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 4, 2021
in राज्य, मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली, राजश्री पाटील यांची नियुक्ती

समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा

मंगळवेढ्याचे उपविभागिय पोलीस राजश्री संभाजीराव पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने केली उपविभागिय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची अन्यत्र बदली करण्यात आली असून तीन महिने सेवानिवृत्ती राहीले असताना ही बदली झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने ७ परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यात मंगळवेढ्याचे उपविभागिय पोलीस अधिकारी म्हणून राजश्री संभाजीराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दत्तात्रय पाटील हे २७ फेब्रुवारी २०१९ मध्ये मंगळवेढ्यात रूजू झाले होते.त्यांच्या या दोन वर्षाच्या कारकीर्दीत २५ मोटारसायकल चोरीचा तपास लावण्यात यश मिळाले होते.

दि.३१ मे २०२१ रोजी ते सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांची त्यापुर्वीच अन्यत्र अधिकारी बदली झाली आहे.

सध्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बदली प्रक्रिया झाल्याची चर्चा नागरिकामधून केली जात आहे.

दरम्यान पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या रूपाने सोलापूर जिल्हयाला पहिल्यांदांच महिला पोलिस अधिक्षक तर मंगळवेढा उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या स्थापनेपासून राजश्री पाटील आली यांच्या रूपाने पहिल्यांदाच महिला पोलिस उपअधिक्षक लाभल्याने पोलिस खात्यात आता महिला राज आल्याची चर्चाही होत आहे.

हेही वाचा : 

– फक्त 99 रुपयांत खरेदीकरा AC, फ्रिज आणि कूलर फक्त 999 चा हप्ता आणि 40 टक्के पर्यंत सवलत आणि आकर्षक भेट वस्तू सुद्धा! अमर इलेक्ट्रॉनिक्सच्या उन्हाळा फेस्टिव्हल सुरुवात!

: – नागरिकांनो! पोलिसांनी विनाकारण वाहन अडविल्यास वाहनचालकांना ‘या’ नंबरवर तक्रार करता येणार

– अमर इलेक्ट्रॉनिक्सच्या उन्हाळा फेस्टिव्हलला सुरुवात! फक्त 11 रुपयांत खरेदीकरा मोबाईल,LED टीव्ही व वाशिंग मशीन फक्त 1100 चा हप्ता,सोबत आकर्षक गिफ्ट!

राज्य पोलीस दलातील ‘या’ पोलीस उप अधीक्षक; सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

राज्यातील पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काल गृहविभागाने काढले आहेत. गृहमंत्रालयाने सात पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत.

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण

1. अमोल नारायण ठाकूर – ( उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी उपविभाग, जिल्हा गडचिरोली.

2. निलेश श्रीराम पालवे – (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)

3. सचिन धोंडीबा थोरबोले – (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)

4. प्रमिल प्रफुल्ल गिल्डा – (उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली)

5. अश्विनी रामदास जगताप – ( सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)

6. राजश्री संभाजीराव पाटील – (उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा उपविभाग, जिल्हा सोलापूर)

ADVERTISEMENT

7. सुनिल सदाशिव साळुंखे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी उपविभाग, जिल्हा विर्धा)

तसेच दत्तात्रय आनंदराव पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा उपविभाग जिल्हा सोलापूर यांची बदली करण्यात आली आहे.मात्र त्यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हंटले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटीलनियुक्तीमंगळवेढा
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
मंगळवेढ्यात तोतया इसम उभा करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी कोतवालसह अन्य एकाजण अटकेत; API अंकुश वाघमोडे यांची कारवाई

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उद्या दमा व फुफ्फुस रोग निदान शिबिर व स्पायरोमेट्री मशिनद्वारे मोफत तपासणी

January 29, 2023
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात भर दिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्याने 70 हजार रुपयाचा मुद्देमाल केला लंपास; बंद घरे चोरटे करताहेत टार्गेट

January 29, 2023
मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

मंगळवेढ्यात तोतया इसम उभा करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी कोतवालसह अन्य एकाजण अटकेत; API अंकुश वाघमोडे यांची कारवाई

January 30, 2023
Next Post
चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

सोलापूर जिल्ह्यातील 45 वर्षांवरील नागरिकांना 'या' रुग्णालयांमध्ये आता लस टोचून घेता येणार!

ताज्या बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..