मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढ्यातील रामकृष्ण ट्रेडर्सचे मालक स्व.गोविंद गोपाळ घाडगे यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त
आज बुधवार दि.7 जून रोजी दुपारी 12 वाजता संजीवनी हॉस्पिटल जवळ, रामकृष्ण ट्रेडर्सया निवासस्थानी स्व.गोविंद घाडगे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
तरी शहर व तालुक्यातील नागरिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन उद्योजक आबासाहेब घाडगे व प्रवीण घाडगे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज