mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बदलाचा अभ्यास! मंगळवेढ्यातील ६५ जणांचा चार दिवसीय ‘या’ राज्यात दौरा; शाळा, आरोग्य सेवांची घेणार माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 8, 2022
in मंगळवेढा
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आरोग्य व शिक्षण व्यवस्थेची जागतिक पातळीवर दखल घेतलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील प्राथमिक शिक्षण व आरोग्यसेवेत केलेल्या बदलाचा अभ्यास करण्यासाठी मंगळवेढ्यातील विविध क्षेत्रातील ६५ जणांनी दि.१२ सप्टेंबर रोजी चार दिवसांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे.

तालुका ओळख हा दौरा उद्योगपती संजय कट्टे यांच्या पुढाकाराने आयोजित केला असून दुष्काळी म्हणून मंगळवेढ्याची असलेल्या मंगळवेढ्यात शेती , पाणी , आरोग्य , शिक्षण याचा देखील दुष्काळ असल्याचा सारखाच आहे.

या भागातील विद्यार्थ्यांनी दुष्काळी परिस्थितीला मागे टाकून शिक्षणात उपलब्ध शिक्षणाचा लाभ घेऊन आपला नावलौकिक केला आहे.

अलीकडच्या काळात प्राथमिक शिक्षणातील दर्जा घसरत चालल्यामुळे अनेक पालकांनी याला पर्याय म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आधार घेतला.

कोरोना काळामध्ये ऑनलाइन शिक्षण व इंग्रजी माध्यमाने भरमसाट शुल्क आकारन अनेक पालकांच्या खिशाला चाप लावला. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची गुणवत्ता मात्र सुमारच राहिली.

धनिकांची मुले इंग्रजी माध्यमात शिकू लागली , पण गोरगरिव मुलांच्या शिक्षणाचे काय ?, असा प्रश्न निर्माण झाला. प्राथमिक शिक्षणामध्ये नगरपालिका शिक्षण मंडळाच्या दोन शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांची मोठी चढाओढ चालते. मग त्या पद्धतीचे शिक्षण शहर व तालुक्यातील इतर शाळात का नाही.

किंबहुना त्या दृष्टीने प्रयत्न केले जात नाहीत याबद्दल पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनानंतर प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील वाढली आहे.

सध्या तालुक्यातील प्राथमिक शाळातील ११५ पदे रिक्त रिक्त ठेवून विद्यार्थ्याचे भवितव्य अंधारात ठेवले आहे. लोकप्रतिनिधी अधिकारी व पालक याबाबत आवाज उठवत नसल्याचे दुर्दैव आहे.

म्हणून तालुक्यातील प्राथमिक शिक्षण चांगले असले तरी गुणवत्तेसाठी शहरातील उद्योगपती संजय कट्टे, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, गटशिक्षणाधिकारी आनंद लोकरे, ज्ञानदेव जावीर, हनुमंत कोष्टी, अॅड भारत पवार पक्षनेते अजित जगताप, पत्रकार विक्रांत पंडित, माजी नगरसेवक व जागरूक पालक सहभागी झाले.

दिल्लीतील शाळांत शैक्षणिक प्रगती व मोफत शिक्षणामुळे गुणवत्ता वाढली. सध्या बदलत्या परिस्थितीत आरोग्याचे नवीन नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे वैद्यकीय खर्च लाखाच्या पुढे चालला आहे.

गोरगरिबांना वैद्यकीय खर्च परवडत नसल्यामुळे जिवाला मुकावे लागले . अशा परिस्थितीत दिल्ली सरकारने आरोग्याचा विचार करून मोहल्ला क्लिनिक ही सुविधा मोफत उपलब्ध केली.

या सुविधेचा रुग्णांनी घेतला अशा पद्धती सुविधा मंगळवेढ्यात देता येते का ?, नगरपालिकेच्या वतीने रुग्णालय उभे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मानस या मंडळांनी व्यक्त केला. कमी काळात अनेक सामाजिक संस्था व समाजसेवक पुढे येऊ लागले.

गोरगरिबांसाठी आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येईल

मंगळवेढा तालुक्यामध्ये असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये या सर्व सोयी सुविधा उपलब्ध असताना त्याचे योग्य सादरीकरण होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर गुणवत्तेचा प्रश्न उभा राहिला.

दिल्लीतील प्राथमिक शिक्षणाचा चार दिवसीय अभ्यास दौरा करून त्या अनुषंगाने जे काय बदल करता येतील , त्याची पाहणी, नंतर शहर व ग्रामीण भागातील मुलांना तशा पद्धतीचे शिक्षण देण्याच्या दृष्टीने व गोरगरिबांसाठी आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येईल का ? त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. अॅड . भारत पवार ,

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा दिल्ली

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

May 7, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढ्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सीसीटीव्हीवर कापड झाकून वाळूची उघड दरोडेखोरी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

May 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
Next Post
मंगळवेढेकरांनो गाड्या सांभाळा! पुन्हा एकदा चोरटयांनी बुलेट पळविली

मंगळवेढयातून चोरटयांनी दोन मोटर सायकली पळवल्या; अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! शेतीच्या कारणावरून मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला; वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

May 10, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

May 10, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
शेतकऱ्यांना मोठा आधार! सोलापुरात कांद्याला मिळाला प्रति क्विंटल ‘एवढया’ हजारांचा भाव

​कांदा रडवतोय! ५० पैसे किलो भाव; ७३ पिशव्या कांदा विकून खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या पदरात उरली चहा-पाण्याइतकीच रक्कम; बळीराजा’चे डोळे पाणावले

May 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत ‘या’ विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

May 9, 2026
निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा