मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून दक्षता घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागावरील अधिकचा ताण कमी करण्यासाठी तसेच कोरोना नियंत्रणासाठी हंगामी कालावधीसाठी विविध प्रवर्गातील तीन हजार 824 पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 3 thousand 824 temporary posts will be filled in the health department of Solapur Zilla Parishad
शासनाकडून आलेल्या प्रस्तावानुसार मानधनावर हंगामी कालावधीकरिता ही भरती केली जात आहे. कोविड निगा केंद्र, समर्पित कोविड आरोग्य केंद्र, समर्पित कोविड रुग्णालयात विविध पदांसाठी रिक्त पदांची भरती होणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी 454 पदे, फिजिशियन 104, भूलशास्त्रज्ञ 71, आयुष वैद्यकीय अधिकारी 443, आरोग्य सेवक 2 हजार 683 तर एक्स-रे तंत्रज्ञाच्या 69 पदांची भरती होणार आहे.
17 ते 75 हजार रुपयांपर्यंत पदानुसार यासाठी मानधन दिले जाणार आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या www.zpsolapur.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. तो अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह स्कॅन करून पीडीएफमध्ये covidsolapur2020@gmail.com या ईमेल आयडीवर 13 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवावा. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व त्यासंदर्भात आवश्यक माहिती उपलब्ध आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज