वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी; दोघांवर गुन्हा
टीम मंगळवेढा टाईम्स । वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी लावून अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर मंगळवेढा पोलियांनी गुन्हा नोंदला ...















