जतच्या युवकाचा प्रियेसीने केला कोयत्याने गळा चिरून निर्घृण खून
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । लग्न करीत नसल्याच्या कारणावरून प्रेयसीनेच कोयत्याने गळा कापून प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील नऱ्हे गावात ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । लग्न करीत नसल्याच्या कारणावरून प्रेयसीनेच कोयत्याने गळा कापून प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील नऱ्हे गावात ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील उपळाई बु परिसरातील आठ वर्षीय चिमुकलीवर सख्या बापानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पिस्तूल दाखवित असताना ते पिस्तूल खोटे असल्याचे म्हटल्याचा राग आल्याने एकाने मित्रावर गोळीबार केला. ही घटना पिंपरीतील ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गँगरेप प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलिस मुंदर्गीत (कर्नाटक) गेले असता ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । खोड्या करतो म्हणून एका 14 वर्षांच्या मुलाला त्याच्या आत्येच्या पतीने गळा दाबून मारल्याची घटना शनिवारी घाटकोपरच्या अल्ताफ ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चोरट्यांनी माजी सैनिक पती- पत्नी शेतात गेल्याची संधी साधून भरदिवसा त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पंढरपूर तालुक्यातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जामखेड शहरातील बीड रस्त्यावर जुन्या वादातून आठवडे बाजाराच्या दिवशीच दुपारी बारा वाजता भरदिवसा एकाने हवेत गोळीबार केला. ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे मुकुंद बापू कसबे (वय ५० रा.नंदेश्वर) हा इसम नंदेश्वर येथील मशिदीजवळ माऊली फुट ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । वृत्तपत्रात वाळू चोरीच्या बातम्या का लावतो, आम्ही अकोला ता सांगोला हद्दीतील माण नदीपात्रातून वाळू उपसा करतो तू ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.