सोलापूर जिल्ह्यातील सीमेलगतच्या तालुक्यातील नागरिकांना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या ‘या’ सूचना
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यास लागून असलेल्या सांगली, सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना लागून असलेल्या ...